Marathi Practice Exam 37

1. प्रफुल वेळेवर कामावर जात असे – या वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. खालीलपैकी ‘स्वर संधी’ चे उदाहरण कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. जर मदत वेळेवर पोहचली असती तर गरिबाचे लेकरू वाचले असते – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. दुप्पट रक्कम देऊनही साहेब प्रकरण मिटवून घेईना – या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. जो गुळाने मरतो त्याला विष कशास? – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. रिकामटेकडा, घरी, दलाल हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. लक्ष्मीच्या येण्याने सर्वांना आनंद होतो – यातील विशेषनामाचा समानार्थी शब्द कोणता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. तू आता लहान नाहीस – या वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. ‘उन्नती’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ दिले आहेत त्या पैकी चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. बाळ बसला पाटावर साखरभात हातावर – या वाक्यातील शेवटून दुसऱ्या शब्दाचे लिंग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. रामु तो मातीचा ढिगारा उचलून टाक – यातील ‘समूहवाचक नाम’ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. मराठी भाषेचे पाणिनी असे कोणास म्हणतात? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

16. मराठी उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्गघटित शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

17. ‘तारकांचा’ या नामासाठी योग्य ध्वनीदर्शक पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

18. साहेबांच्या कणखर व्यक्तिमत्वाने भ्रष्टाचार कमी झाला म्हणतात ना हिरा तो हिरा गार तो गार – यातील म्हणीचा अर्थ सांगा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

19. मयूर हा बारा गावचे पाणी पिलेला व्यक्ती आहे – यातील वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

20. बेकायदा हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

21. खालीलपैकी समानार्थी शब्दाबद्दल चुकीची जोडी शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

22. तो कोल्हापूरहून पुण्याकडे प्रवास करत आहे – यातील ‘पंचमी’ विभक्तीचा प्रत्यय लागलेला शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

23. खालीलपैकी सामान्य रूप होणारा शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

24. अयोग्य विधानाचा पर्याय शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

25. समोर दिवाळीचा सण आला होता पण तो साजरा करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 25


मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवा

23 thoughts on “Marathi Practice Exam 37”

  1. Marathi practice test 37 madhe 19.th no cha question बेकायदा हा शब्द कोणत्या समाजाचा आहे ?
    याचे उत्तर तत्पुरुष असे दिलेले आहे
    बरोबर उत्तर अव्ययीभाव असे आहे.

    1. बाळासाहेब शिंदे सर यांच्या पुस्तकात बेकायदा हा शब्द तत्पुरुष समास म्हणून दिलेला आहे .

Leave a Reply to Gopal Chavhan Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now