Marathi Practice Exam 37 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/06/2023 1. मयूर हा बारा गावचे पाणी पिलेला व्यक्ती आहे – यातील वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भरपूर प्रवास करून येणे पंचक्रोशीत आपले वर्चस्व गाजवणे विविध प्रकाराने इतरांना त्रास देणे विविध अनुभव आल्याने ज्ञान प्राप्त होणे2. लक्ष्मीच्या येण्याने सर्वांना आनंद होतो – यातील विशेषनामाचा समानार्थी शब्द कोणता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सविता सुख इंदिरा हर्ष3. खालीलपैकी ‘स्वर संधी’ चे उदाहरण कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विपत्काल नमस्कार अनाथाश्रम उल्लेख4. मराठी उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्गघटित शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संशय आडनाव सुविचार प्रशांत5. तू आता लहान नाहीस – या वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तू आता मोठा झालास ती आता लहान आहेस तू आता लहान नाही का? तू आता मोठा होणार नाही का?6. जो गुळाने मरतो त्याला विष कशास? – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जेथे काम करायचे नसते तेथे न बोललेले बरे जिथे गोड बोलूनही काम होते तेथे सर्व लोक जातात जेथे गोड बोलून काम होते तेथे कठोर उपाय करण्याची गरज नसते जेथे गोड बोलणारे माणसं असतात तेथे सर्वांचे काम होते7. अयोग्य विधानाचा पर्याय शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लघु अक्षराची एक मात्रा समजतात कवितेचे चरण म्हणताना आपण मध्येच काही अक्षरानंतर थांबतो यालाच ‘गण’ म्हणतात भुजंगप्रयात वृत्तात बारा अक्षरे असतात लघु – गुरूच्या क्रमालाच ‘लगक्रम’ असे म्हणतात8. जर मदत वेळेवर पोहचली असती तर गरिबाचे लेकरू वाचले असते – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प्रधानत्वसुचक न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक गौणत्वसुचक9. दुप्पट रक्कम देऊनही साहेब प्रकरण मिटवून घेईना – या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गुणविशेषण आवृत्तीवाचक क्रमवाचक पूर्णांकवाचक10. मराठी भाषेचे पाणिनी असे कोणास म्हणतात? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दादोबा पांडुरंग तर्खडकर गंगाधर शास्त्री फडके विष्णुशास्त्री चिपळूणकर मो रा वाळंबे11. ‘उन्नती’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अति उन्नती आवनती विकास अवनती12. खालीलपैकी सामान्य रूप होणारा शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाना चाकू चहा खोके13. बाळ बसला पाटावर साखरभात हातावर – या वाक्यातील शेवटून दुसऱ्या शब्दाचे लिंग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उभयलिंगी स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी पुल्लिंगी14. वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ दिले आहेत त्या पैकी चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लळा लागणे – ओढ वाटणे आवर्जून पाहणे – मुद्दामून पाहणे मती गुंग होणे – आश्चर्य वाटणे घोकंपट्टी करणे – अर्थ लक्षात घेऊन केवळ पाठांतर करणे15. तो कोल्हापूरहून पुण्याकडे प्रवास करत आहे – यातील ‘पंचमी’ विभक्तीचा प्रत्यय लागलेला शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुण्याकडे तो कोल्हापूरहून प्रवास16. साहेबांच्या कणखर व्यक्तिमत्वाने भ्रष्टाचार कमी झाला म्हणतात ना हिरा तो हिरा गार तो गार – यातील म्हणीचा अर्थ सांगा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दुर्गुणी माणसाचे गुण प्रकट झाल्यावाचून राहत नाहीत गुणी माणसाचे गुण प्रकट झाल्यावाचून राहत नाहीत कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि फक्त थोडा शिल्लक राहिला गुणी माणसाचे गुण लपून राहतात17. समोर दिवाळीचा सण आला होता पण तो साजरा करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केवल वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य होकारार्थी वाक्य18. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हाल रोमांच यापैकी सर्व शहारे19. रिकामटेकडा, घरी, दलाल हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कानडी हिंदी अरबी गुजराती20. रामु तो मातीचा ढिगारा उचलून टाक – यातील ‘समूहवाचक नाम’ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उचलून ढिगारा तो रामू21. प्रफुल वेळेवर कामावर जात असे – या वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्ण भविष्यकाळ पूर्ण भूतकाळ रीती भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ22. खालीलपैकी समानार्थी शब्दाबद्दल चुकीची जोडी शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कुरूप – बेढब खच – रास अक्षय – न संपणारा अवहेलना – सन्मान23. बेकायदा हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तत्पुरुष बहुव्रीही अव्ययीभाव द्वंद्व24. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ऊ देह सुरवंट कावळा25. ‘तारकांचा’ या नामासाठी योग्य ध्वनीदर्शक पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] किणकिणाट कलकलाट चमचमाट छनछनाट Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
SNATOSH 19/11/2020 at 12:28 pmvery nice test sir i am interested in your online test seriesThanku so much Dear Sir Reply
Sanket 26/11/2021 at 10:22 pmMarathi practice test 37 madhe 19.th no cha question बेकायदा हा शब्द कोणत्या समाजाचा आहे ? याचे उत्तर तत्पुरुष असे दिलेले आहे बरोबर उत्तर अव्ययीभाव असे आहे. Reply
Sagar Sir | SBfied.com 05/12/2021 at 12:50 pmबाळासाहेब शिंदे सर यांच्या पुस्तकात बेकायदा हा शब्द तत्पुरुष समास म्हणून दिलेला आहे . Reply
Best
very nice test sir i am interested in your online test series
Thanku so much Dear Sir
Thanks Sar
17
1 no sir khupach chan concept ahe
20
Nice
थँक्स सर very nice test
Zakkas
I am intrested sir
खुपच छान सर..आपले मनापासून आभार
Most helpful question sr i am also interested…,
Best
Lay bhari sir
खुप छान सर
Thank you sir
Marathi practice test 37 madhe 19.th no cha question बेकायदा हा शब्द कोणत्या समाजाचा आहे ?
याचे उत्तर तत्पुरुष असे दिलेले आहे
बरोबर उत्तर अव्ययीभाव असे आहे.
बाळासाहेब शिंदे सर यांच्या पुस्तकात बेकायदा हा शब्द तत्पुरुष समास म्हणून दिलेला आहे .
22/25
Total -25
Obtain – 13
test series madhe utare sudha add kara
25/16
16/25