Marathi Practice Exam 48 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/11/2023 1. शुक्लपक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] कृष्णपक्ष आणि वद्यपक्ष दोन्हीही शुद्धपक्ष कृष्णपक्ष वद्यपक्ष2. समुहदर्शक शब्द निवडा. बांबूचे बेट तसे गाईगुरांचे काय? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] खिल्लार कळप कुंज तांडा3. इतके अवजड सामान त्याने एकट्याने उचलून आणले हे पाहून ते…………झाले. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] आनंदी आवाक हिरमुस हर्षित4. कलमतराश या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] चतुर असंमजस नरेश दास5. अन्वी आता झोपत असेल – काळ ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चालू वर्तमानकाळ पूर्ण वर्तमानकाळ चालू भूतकाळ चालू भविष्यकाळ6. वाड्यातून बाहेर येऊन त्याने छत्री उघडली – या वाक्यात कोणत्या शब्दाला पंचमीचे प्रत्यय लागले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बाहेर वाडा छत्री तो7. विपर्यास होणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] खुप भटकणे. धसका घेणे. असंगत अर्थ लावणे. निघून जाणे.8. पाखरे घरट्याकडे परतली – प्रयोग ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] सकर्मक कर्तरी अकर्मक भावे कर्मणी अकर्मक कर्तरी9. पंतप्रधान समक्ष त्याने सरकारवर टीका केली – क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गुणवाचक कालवाचक रितीवाचक स्थलवाचक10. वा! काय सुंदर गाते तू या वाक्यातील वा हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] समंतीदर्शक आश्चर्य दर्शक शोकदर्शक हर्षदर्शक 11. मुख्य कार्य सोडून गौण कार्याला अधिक खर्च करणे या अर्थाची म्हण दिलेल्या पर्यायातून निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] सगळेच मुसळ केरात. राईचा पर्वत करणे. लग्नाला वीस तर वाजंत्रीला तीस. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे.12. खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त नाही ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] पाण्याची टंचाई भासेल म्हणून पाणी जपून वापरा. शिक्षक वर्गात आले आणि तो पळाला. मी घरी जाते व पुस्तक आणते. निमंत्रण देऊनही तो आला नाही.13. हळूहळू घडून येणारा बदल म्हणजे – [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उत्क्रांती अधोगती प्रगती बदल14. एखाद्या वाक्यातील क्रिया कर्त्याकडून एकाच वेळी दोन घटकांवर घडते अशा क्रियापदास…………क्रियापद म्हणतात. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] द्विकर्मक सकर्मक अकर्मक उभयविध15. माझ्याकडे खालील विषयांची पुस्तके आहे इतिहास भूगोल विज्ञान या वाक्यातील विषयांमध्ये कोणते चिन्ह असायला पाहिजे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अर्धविराम पूर्णविराम अल्पविराम स्वल्पविराम16. स्पष्ट व खणखणीत उच्चाराला अनुस्वार म्हणतात तर ओझरत्या व अस्पष्ट उच्चाराला ………..असे म्हणतात. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] अनुनासिक व्यंजने स्वरादी विसर्ग17. सत्य विधान ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] यापैकी नाही. एकाक्षरी शब्दाचे सामान्यरूप होते. एकाक्षरी शब्दाचे सामान्यरूप होत नाही. काही काही वेळा एकाक्षरी शब्दाचे सामान्यरूप होते.18. शुद्ध शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] किर्ती कीर्ती कंदिल तिक्ष्ण19. मी गेले तर तो नेमका पानावर बसला होता या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] व्यंजना अभिधा यापैकी नाही लक्षणा 20. विद्वान या शब्दाचे स्रीलिंगी रूप कोणते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] विद्यादेवी विद्वानी विधात्री विदुषी 21. चुकीची जोडी शोधा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] पैंजणांची – छुमछुम हंसाचा – केकारव कबुतराचे – घुमणे अश्रूंची – घळघळ22. जागी ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार कोणता ? विनिमयवाचक तुलनावाचक कैवल्यवाचक विरोधवाचक23. अंशाभ्यस्त शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] घणघण मऊमऊ कडकडाट लगबग24. एखादी कल्पना आहे त्यापेक्षा अधिक फुगवून सांगितली जाते तेव्हा कोणता अलंकार असतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] अतिशयोक्ती चेतनागुणोक्ती रूपक अनन्वय25. मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे या वाक्यातील स्वतः या शब्दाची जात कोणती ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम सामान्य नाम आत्मवाचक सर्वनाम Loading …Question 1 of 25 या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा मराठी विषयाच्या आणखी टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Divya 12/03/2021 at 7:29 amNice sir but khutle questions aaple chuklet te kas bhagaych ethe desat nahiae Reply
Sagar Sir | SBfied.com 12/03/2021 at 9:11 amटेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा चूक बरोबर उत्तरे बघता येतील Reply
Shiru reddy 20/11/2023 at 8:18 amJe pn chuktat to chapter kadun bagycha khute chukty te natar to prash khadi ch nhi chuknar Reply
Sagar Sir | SBfied.com 26/12/2021 at 9:27 amवाल्मिक , खूप चांगले मार्क्स घेतले आहे . Keep It Up Reply
best sir
Test is very nice sir…I get 24 marks
Nice sir but khutle questions aaple chuklet te kas bhagaych ethe desat nahiae
टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा चूक बरोबर उत्तरे बघता येतील
Je pn chuktat to chapter kadun bagycha khute chukty te natar to prash khadi ch nhi chuknar
20 mark
Best sir
वाल्मिक ,
खूप चांगले मार्क्स घेतले आहे .
Keep It Up
23%
15
23 sir
16
24
9/25