Marathi Practice Exam 48 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/11/2023 1. माझ्याकडे खालील विषयांची पुस्तके आहे इतिहास भूगोल विज्ञान या वाक्यातील विषयांमध्ये कोणते चिन्ह असायला पाहिजे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पूर्णविराम अल्पविराम अर्धविराम स्वल्पविराम2. चुकीची जोडी शोधा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] अश्रूंची – घळघळ कबुतराचे – घुमणे हंसाचा – केकारव पैंजणांची – छुमछुम3. मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे या वाक्यातील स्वतः या शब्दाची जात कोणती ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] आत्मवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम सामान्य नाम संबंधी सर्वनाम4. अन्वी आता झोपत असेल – काळ ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चालू वर्तमानकाळ चालू भूतकाळ चालू भविष्यकाळ पूर्ण वर्तमानकाळ5. इतके अवजड सामान त्याने एकट्याने उचलून आणले हे पाहून ते…………झाले. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] हिरमुस आनंदी आवाक हर्षित6. मुख्य कार्य सोडून गौण कार्याला अधिक खर्च करणे या अर्थाची म्हण दिलेल्या पर्यायातून निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] लष्कराच्या भाकऱ्या भाजणे. राईचा पर्वत करणे. सगळेच मुसळ केरात. लग्नाला वीस तर वाजंत्रीला तीस. 7. पंतप्रधान समक्ष त्याने सरकारवर टीका केली – क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कालवाचक गुणवाचक स्थलवाचक रितीवाचक8. समुहदर्शक शब्द निवडा. बांबूचे बेट तसे गाईगुरांचे काय? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] कुंज कळप खिल्लार तांडा9. अंशाभ्यस्त शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] घणघण लगबग मऊमऊ कडकडाट10. जागी ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार कोणता ? विरोधवाचक कैवल्यवाचक तुलनावाचक विनिमयवाचक 11. हळूहळू घडून येणारा बदल म्हणजे – [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अधोगती उत्क्रांती प्रगती बदल12. कलमतराश या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] असंमजस चतुर नरेश दास13. विपर्यास होणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] निघून जाणे. खुप भटकणे. धसका घेणे. असंगत अर्थ लावणे.14. शुद्ध शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] कंदिल कीर्ती किर्ती तिक्ष्ण15. वाड्यातून बाहेर येऊन त्याने छत्री उघडली – या वाक्यात कोणत्या शब्दाला पंचमीचे प्रत्यय लागले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बाहेर वाडा तो छत्री16. सत्य विधान ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] काही काही वेळा एकाक्षरी शब्दाचे सामान्यरूप होते. एकाक्षरी शब्दाचे सामान्यरूप होते. यापैकी नाही. एकाक्षरी शब्दाचे सामान्यरूप होत नाही.17. विद्वान या शब्दाचे स्रीलिंगी रूप कोणते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] विद्यादेवी विधात्री विद्वानी विदुषी 18. मी गेले तर तो नेमका पानावर बसला होता या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] यापैकी नाही अभिधा व्यंजना लक्षणा 19. खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त नाही ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] शिक्षक वर्गात आले आणि तो पळाला. निमंत्रण देऊनही तो आला नाही. पाण्याची टंचाई भासेल म्हणून पाणी जपून वापरा. मी घरी जाते व पुस्तक आणते.20. पाखरे घरट्याकडे परतली – प्रयोग ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] कर्मणी अकर्मक भावे अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी21. एखादी कल्पना आहे त्यापेक्षा अधिक फुगवून सांगितली जाते तेव्हा कोणता अलंकार असतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] रूपक अतिशयोक्ती अनन्वय चेतनागुणोक्ती22. वा! काय सुंदर गाते तू या वाक्यातील वा हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] समंतीदर्शक आश्चर्य दर्शक हर्षदर्शक शोकदर्शक23. शुक्लपक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] कृष्णपक्ष वद्यपक्ष शुद्धपक्ष कृष्णपक्ष आणि वद्यपक्ष दोन्हीही 24. एखाद्या वाक्यातील क्रिया कर्त्याकडून एकाच वेळी दोन घटकांवर घडते अशा क्रियापदास…………क्रियापद म्हणतात. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] द्विकर्मक अकर्मक सकर्मक उभयविध25. स्पष्ट व खणखणीत उच्चाराला अनुस्वार म्हणतात तर ओझरत्या व अस्पष्ट उच्चाराला ………..असे म्हणतात. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] विसर्ग अनुनासिक व्यंजने स्वरादी Loading …Question 1 of 25 या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा मराठी विषयाच्या आणखी टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Divya 12/03/2021 at 7:29 amNice sir but khutle questions aaple chuklet te kas bhagaych ethe desat nahiae Reply
Sagar Sir | SBfied.com 12/03/2021 at 9:11 amटेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा चूक बरोबर उत्तरे बघता येतील Reply
Shiru reddy 20/11/2023 at 8:18 amJe pn chuktat to chapter kadun bagycha khute chukty te natar to prash khadi ch nhi chuknar Reply
Sagar Sir | SBfied.com 26/12/2021 at 9:27 amवाल्मिक , खूप चांगले मार्क्स घेतले आहे . Keep It Up Reply
best sir
Test is very nice sir…I get 24 marks
Nice sir but khutle questions aaple chuklet te kas bhagaych ethe desat nahiae
टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा चूक बरोबर उत्तरे बघता येतील
Je pn chuktat to chapter kadun bagycha khute chukty te natar to prash khadi ch nhi chuknar
20 mark
Best sir
वाल्मिक ,
खूप चांगले मार्क्स घेतले आहे .
Keep It Up
23%
15
23 sir
16
24
9/25