Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Marathi Practice Exam 54

1. केवल वाक्यात विधेय किती असतात ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

2. अक्ष हा कशाचा समानार्थी शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

3. य र ल व ही व्यंजने …. म्हणूनही ओळखले जातात [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

4. उतारूंची……………असते.
अतिशय समर्पक पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

5. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

6. तो त्याच्या पायावर उभा राहिला आणि सगळे प्रश्न सुटले
या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

7. दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्याना जोडणारे अविकारी शब्द …. असतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. वेळेवर आले असते तर पाहुण्यांची आणि तुमची भेट झाली असती. – हे वाक्य ….. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचे उदाहरण निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

10. वर्गात शांतता पाळा – नकारार्थी वाक्य बनवा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

11. वारंवार पाठपुरावा करून आगरकरांनी आपल्या मागण्या पूर्ण करून घेतल्या – काळ ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. बोका या शब्दाचे स्रीलिंगी रूप ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

13. घर ना दार देवळी बिऱ्हाड
या म्हणीचा योग्य अर्थ दिलेल्या पर्यायातुन निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

14. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

15. कृपया दिलेल्या सूचना पाळा या वाक्यातील क्रियापदावरून कोणता बोध होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

16. मराठी उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्गघटीत शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

17. वाक्य पुर्ण करा.
समोर भला मोठा साप पाहून माझ्या तर…………… [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

18. ज्याला शक्य होईल तो करील
या वाक्यात आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

19. अंजू आज सकाळपासून रडत आहे – क्रियापद प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

20. जोराने थोबाडात मारणे या अर्थाचा वाक्प्रचार काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

21. माझ्यापुरता चहा कर
या वाक्यात वापरल्या गेलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

22. चिडलेल्या रमेशने त्रास देणाऱ्या मुलांना चौदावे रत्न दाखवले – अलंकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

23. पक्षांच्या भांडणाला काय म्हणतात? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

24. दुर्भिक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

25. राजा शब्दाचे अनेकवचन कसे होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 25


मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवा

मराठी विषयाच्या आणखी टेस्ट
मराठी – प्रकरणानुसार टेस्ट

29 thoughts on “Marathi Practice Exam 54”

    1. सचिन कोणते प्रश्न अवघड वाटले? तेही लिहीत चला आपण त्यांची तयारी करून घेऊ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!