Marathi Practice Exam 54 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/11/2023 1. तो त्याच्या पायावर उभा राहिला आणि सगळे प्रश्न सुटले या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] यांपैकी नाही लक्षणा व्यंजना अभिधा2. पक्षांच्या भांडणाला काय म्हणतात? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] घुत्कार केकारव कलकलाट फडफडाट3. वेळेवर आले असते तर पाहुण्यांची आणि तुमची भेट झाली असती. – हे वाक्य ….. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नकारार्थी स्वार्थी होकारार्थी संकेतार्थी4. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] फुफाटा शैथिल्य फुगडी मजुर 5. केवल वाक्यात विधेय किती असतात ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] विधेय नसते मर्यादा नाही फक्त एक दोन6. अक्ष हा कशाचा समानार्थी शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पर्वत मित्र डोळा चंद्र7. राजा शब्दाचे अनेकवचन कसे होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] राजे राज्या राज राजा8. उतारूंची……………असते. अतिशय समर्पक पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] झुंबड गर्दी रांग टोळी9. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] कपडा खुर्ची कपाट तुळस10. बोका या शब्दाचे स्रीलिंगी रूप ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] भाटी बोकू पिल्लू भाटीन11. मराठी उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्गघटीत शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] नाखूष निशस्त्र बेमुदत गैरसोय12. माझ्यापुरता चहा कर या वाक्यात वापरल्या गेलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] हेतुवाचक पुर्णतावाचक संबंधवाचक परिमाणवाचक13. कृपया दिलेल्या सूचना पाळा या वाक्यातील क्रियापदावरून कोणता बोध होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] आज्ञार्थ विध्यर्थ संकेतार्थ स्वार्थ14. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचे उदाहरण निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] हुड ! मी येत नाही. वा! हे उत्तम झालं. अगं! बाहेर का थांबलीस तु? छान! असेच गात जा.15. अंजू आज सकाळपासून रडत आहे – क्रियापद प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सिध्द क्रियापद प्रयोजक क्रियापद साधित क्रियापद संयुक्त क्रियापद16. वारंवार पाठपुरावा करून आगरकरांनी आपल्या मागण्या पूर्ण करून घेतल्या – काळ ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पूर्ण भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ साधा वर्तमानकाळ साधा भूतकाळ17. दुर्भिक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] दुष्काळ सुबत्ता दारिद्र्य भकास18. ज्याला शक्य होईल तो करील या वाक्यात आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] सामान्य व संबंधी आत्मवाचक व दर्शक पुरुषवाचक व संबंधी संबंधी व दर्शक 19. चिडलेल्या रमेशने त्रास देणाऱ्या मुलांना चौदावे रत्न दाखवले – अलंकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पर्यायोक्ती व्यतिरेक स्वभावोक्ती अन्योक्ती20. जोराने थोबाडात मारणे या अर्थाचा वाक्प्रचार काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पुंडाई करणे नक्षा उतरवणे बभ्रा करणे बत्तिशी रंगवणे 21. दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्याना जोडणारे अविकारी शब्द …. असतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय22. वाक्य पुर्ण करा. समोर भला मोठा साप पाहून माझ्या तर…………… [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] तोंडाला पाणी सुटले. अंगाची लाही झाली. जीवात जीव आला. तोंडचे पाणी पळाले. 23. घर ना दार देवळी बिऱ्हाड या म्हणीचा योग्य अर्थ दिलेल्या पर्यायातुन निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] देवळात राहायला जाणे विंचवासारखा स्वभाव असणारी व्यक्ती शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती देवाची सेवा करण्यासाठी संन्यास घेणे24. वर्गात शांतता पाळा – नकारार्थी वाक्य बनवा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] वर्गात शांतता पाळू नका. वर्गात गोंधळ घाला. वर्गात शांतता पाळावी का? वर्गात गोंधळ घालु नका. 25. य र ल व ही व्यंजने …. म्हणूनही ओळखले जातात [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अर्धस्वर उष्मे स्वरादी संयुक्त व्यंजने Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Priya Nehale 25/03/2022 at 10:28 amVishu nice Score Mla 20 ale mi atach keli ahe shuruwat study la Reply
Sagar Sir | SBfied.com 25/03/2022 at 8:16 pmAvi , roj test det raha. ya test hard aahet pan yamule tumcha changla abhyas hoel Reply
Sagar Sir | SBfied.com 26/03/2022 at 9:00 pmसचिन कोणते प्रश्न अवघड वाटले? तेही लिहीत चला आपण त्यांची तयारी करून घेऊ Reply
21/25
Vishu nice Score
Mla 20 ale mi atach keli ahe shuruwat study la
Nice priya
15
Perfect,
तुम्ही रोज देता का टेस्ट ??
19 ale sir
व्हेरी गुड .. !
14
Good Try
17
13 mark
खूप छान अमोल , चुकलेले प्रश्न लिहून घेत चला
Nice Score
13
माझ्यासाठी खूप हार्ड
Study karava lagel jast
Avi , roj test det raha.
ya test hard aahet pan yamule tumcha changla abhyas hoel
23 mark ale sir..
अजिंक्य व्हेरी गुड ! प्राउड ऑफ यू
11%
14
Good स्कोर प्रदीप
14/25 khup hrd geli sir test.
सचिन कोणते प्रश्न अवघड वाटले? तेही लिहीत चला आपण त्यांची तयारी करून घेऊ
16
अमर नाईस ट्राय
16
11%
13
21 /25
20/25
test khup mst ahet sir