Marathi Practice Exam 54 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/11/2023 1. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] फुफाटा शैथिल्य फुगडी मजुर 2. पक्षांच्या भांडणाला काय म्हणतात? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] घुत्कार कलकलाट केकारव फडफडाट3. वर्गात शांतता पाळा – नकारार्थी वाक्य बनवा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] वर्गात शांतता पाळावी का? वर्गात गोंधळ घालु नका. वर्गात गोंधळ घाला. वर्गात शांतता पाळू नका.4. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचे उदाहरण निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] छान! असेच गात जा. अगं! बाहेर का थांबलीस तु? वा! हे उत्तम झालं. हुड ! मी येत नाही.5. राजा शब्दाचे अनेकवचन कसे होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] राज्या राजा राजे राज6. दुर्भिक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] दारिद्र्य सुबत्ता दुष्काळ भकास7. चिडलेल्या रमेशने त्रास देणाऱ्या मुलांना चौदावे रत्न दाखवले – अलंकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अन्योक्ती स्वभावोक्ती व्यतिरेक पर्यायोक्ती 8. य र ल व ही व्यंजने …. म्हणूनही ओळखले जातात [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अर्धस्वर उष्मे संयुक्त व्यंजने स्वरादी9. केवल वाक्यात विधेय किती असतात ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] फक्त एक विधेय नसते मर्यादा नाही दोन10. बोका या शब्दाचे स्रीलिंगी रूप ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] भाटीन पिल्लू बोकू भाटी 11. ज्याला शक्य होईल तो करील या वाक्यात आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] संबंधी व दर्शक पुरुषवाचक व संबंधी आत्मवाचक व दर्शक सामान्य व संबंधी12. उतारूंची……………असते. अतिशय समर्पक पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] टोळी झुंबड रांग गर्दी13. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] कपाट तुळस खुर्ची कपडा14. तो त्याच्या पायावर उभा राहिला आणि सगळे प्रश्न सुटले या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अभिधा यांपैकी नाही व्यंजना लक्षणा 15. मराठी उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्गघटीत शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] नाखूष निशस्त्र गैरसोय बेमुदत16. वारंवार पाठपुरावा करून आगरकरांनी आपल्या मागण्या पूर्ण करून घेतल्या – काळ ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पूर्ण भूतकाळ साधा वर्तमानकाळ साधा भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ17. जोराने थोबाडात मारणे या अर्थाचा वाक्प्रचार काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] बभ्रा करणे पुंडाई करणे बत्तिशी रंगवणे नक्षा उतरवणे18. वेळेवर आले असते तर पाहुण्यांची आणि तुमची भेट झाली असती. – हे वाक्य ….. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्वार्थी संकेतार्थी नकारार्थी होकारार्थी19. कृपया दिलेल्या सूचना पाळा या वाक्यातील क्रियापदावरून कोणता बोध होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] संकेतार्थ आज्ञार्थ स्वार्थ विध्यर्थ20. अंजू आज सकाळपासून रडत आहे – क्रियापद प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प्रयोजक क्रियापद सिध्द क्रियापद संयुक्त क्रियापद साधित क्रियापद21. वाक्य पुर्ण करा. समोर भला मोठा साप पाहून माझ्या तर…………… [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अंगाची लाही झाली. जीवात जीव आला. तोंडचे पाणी पळाले. तोंडाला पाणी सुटले.22. घर ना दार देवळी बिऱ्हाड या म्हणीचा योग्य अर्थ दिलेल्या पर्यायातुन निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती विंचवासारखा स्वभाव असणारी व्यक्ती देवाची सेवा करण्यासाठी संन्यास घेणे देवळात राहायला जाणे23. अक्ष हा कशाचा समानार्थी शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] चंद्र मित्र डोळा पर्वत24. दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्याना जोडणारे अविकारी शब्द …. असतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय25. माझ्यापुरता चहा कर या वाक्यात वापरल्या गेलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] हेतुवाचक पुर्णतावाचक परिमाणवाचक संबंधवाचक Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Priya Nehale 25/03/2022 at 10:28 amVishu nice Score Mla 20 ale mi atach keli ahe shuruwat study la Reply
Sagar Sir | SBfied.com 25/03/2022 at 8:16 pmAvi , roj test det raha. ya test hard aahet pan yamule tumcha changla abhyas hoel Reply
Sagar Sir | SBfied.com 26/03/2022 at 9:00 pmसचिन कोणते प्रश्न अवघड वाटले? तेही लिहीत चला आपण त्यांची तयारी करून घेऊ Reply
21/25
Vishu nice Score
Mla 20 ale mi atach keli ahe shuruwat study la
Nice priya
15
Perfect,
तुम्ही रोज देता का टेस्ट ??
19 ale sir
व्हेरी गुड .. !
14
Good Try
17
13 mark
खूप छान अमोल , चुकलेले प्रश्न लिहून घेत चला
Nice Score
13
माझ्यासाठी खूप हार्ड
Study karava lagel jast
Avi , roj test det raha.
ya test hard aahet pan yamule tumcha changla abhyas hoel
23 mark ale sir..
अजिंक्य व्हेरी गुड ! प्राउड ऑफ यू
11%
14
Good स्कोर प्रदीप
14/25 khup hrd geli sir test.
सचिन कोणते प्रश्न अवघड वाटले? तेही लिहीत चला आपण त्यांची तयारी करून घेऊ
16
अमर नाईस ट्राय
16
11%
13
21 /25
20/25
test khup mst ahet sir