Marathi Practice Exam 55 34 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/11/2023 1. माझ्याच्याने डोंगर चढवतो -प्रयोग ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] समापन कर्मणी पुराण कर्मणी भावे प्रयोग शक्य कर्मणी 2. नामाबद्दल काही विधाने दिली आहे त्यातून चुकीचे विधान ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाम म्हणतात. नाम ही वस्तूवाचक संज्ञा आहे. नाम ही शब्दजाती विकारी आहे. जे घटक संख्येत मोजले जातात त्यांना पदार्थवाचक नाम असे म्हणतात. 3. खालीलपैकी कोणते अनुनासिक नाही? 1. न् 2. म् [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दोन्ही नाहीत दोन्ही आहेत न् म्4. रात्री मी फक्त पाव खाऊन झोपलो – या वाक्यातील पाव हा शब्द … आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विशेषण क्रियापद नाम सर्वनाम5. रताळे हा एकवचनी शब्द आहे की अनेकवचनी शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] एकवचनी आहे यापैकी नाही. दोन्हीही अनेकवचनी आहे.6. तल्लीन शब्दाचा योग्य विग्रह करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तत् + लीन तल + ईन तय + लीन तल् + लीन7. हिरवा शर्ट घातलेला मुलगा माझा भाऊ आहे – उद्देश्य विस्तार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] हिरवा शर्ट घातलेला भाऊ मुलगा माझा8. हापूस हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कोकणी मराठी हिंदी पोर्तुगीज9. योग्य ते उभयान्वयी अव्यय वापरा. मला कादंबरी वाचायची आहे……….. मी तुमच्यासोबत बाहेर येत नाही. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पण कारण सबब अगर10. उदक सोडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातुन निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] संन्यास घेणे. जेवण कमी करणे. एखाद्या वस्तुवरील आपला हक्क सोडुन देणे. दुसऱ्याच्या कामात विघ्न आणणे.11. ब्राम्हण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] विप्र अच्युत शुक धव12. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह द्या. तु जेवायला येणार का आईने मला विचारले [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] “तु जेवायला येणार का ?” , आईने मला विचारले. तु जेवायला येणार का! , आईने मला विचारले? तु जेवायला येणार का ?’ , आईने मला विचारले! तु जेवायला येणार का , आईने मला विचारले.13. खालील वाक्यातील शब्दांपैकी विभक्ती प्रत्यययुक्त किती शब्द आहे ते ओळखा. शुभमने गव्हाच्या गोण्या घरी आणून टाकल्या. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] चार एक तीन दोन14. अनुक्रमे काळ ओळखा. 1) माधवीने पुजा केली. 2) शिल्पा विणकाम करत असे. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] साधा भूतकाळ चालू वर्तमानकाळ चालू वर्तमानकाळ रिती भूतकाळ साधा भूतकाळ रिती भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ रिती भूतकाळ15. भंग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अभंग दुभंग निर्वेध सुभंग16. रात्री फिरणारा – [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रातकिडा नभचर निशाचर रक्तपिपासू17. अतिशय रागीट माणसासाठी खालीलपैकी कोणता आलंकारिक शब्द आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] चर्पटपंजरी बृहस्पती कूपमंडूक जमदग्नीचा अवतार 18. सचिवालय या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] सचिवासाठी आलय सचिव व आलय सचिवाचे कार्यालय सचिवाचे आलय19. दिलेल्या पर्यायातून चुकीचा संधी विग्रह निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] नयन = ने + अन अन्वर्थ = अनु + अर्थ जलौघ= जल + ओघ व्यासंग= व्य+आसंग 20. कील्मिश हा शब्द चुकीचा लिहिला आहे दिलेल्या पर्यायातुन बरोबर शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] किल्मिश किल्मिष किल्मीश किल्मीष21. नम्र विद्यार्थी सर्वांना प्रिय असतो. विशेषणाचा प्रकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] विधी विशेषण सार्वनामिक विशेषण अधिविशेषण उत्तर विशेषण22. म्हण पुर्ण करा. तेरड्याचा रंग …….. दिवस. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] चार काही तीन दोन23. बटाटा हा……………शब्द आहे. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पोर्तुगीज अरबी फारसी तामिळी24. शैलेश मुद्दाम घरी थांबला. या वाक्यातील मुद्दाम हे कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] गतिदर्शक प्रकारदर्शक अनुकरणदर्शक निश्चयदर्शक25. आमच्या शेजारचा रघु म्हणजे जणु काही जगतशेठ! या वाक्यातील जगतशेठ या शब्दातून काय सांगायचे असेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अतिशय विद्वान मनुष्य प्रसिद्ध व्यक्ती अति श्रीमंत माणूस अतिशय शूर व्यक्ती Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Sagar Sir | SBfied.com 26/03/2022 at 8:58 pmअमोल खूप चांगले marks ! दिवसेंदिवस तुमचा अभ्यास सुधारत आहे Reply
Sagar Sir | SBfied.com 26/03/2022 at 8:58 pmतुमचा अभ्यास खरच छान आहे ! आपल्याकडे याही पेक्षा कठीण प्रश्नपत्रिका आहे त्याही सोडवा म्हणजे तुमचा एकही प्रश्न सुटणार नाही Reply
Sagar Sir | SBfied.com 26/03/2022 at 8:57 pmतुम्ही खूप छान मार्क्स घेतले ! परंतु कमेंट करताना तुमचे नाव लिहिले नाही. कृपया नाव लिहून तुमची मार्क्स लिहीत चला Reply
Sagar Sir | SBfied.com 26/03/2022 at 8:55 pmSachin, You are good at Marathi. तुमचा इतर विषयांचा अभ्यास कसा आहे?. मला टेलीग्राम वर संपर्क करा. Reply
Anonymous 29/11/2023 at 11:47 amSir prashnach pastikarn det Java na lagech Khali manje tilya tite prashn solv hoyil Reply
At :chikhali ta: bhiwapur po:naxi dist:nagpur
21/25
शरद, खूप छान ! मला आऊट ऑफ मार्क घेऊन नक्की कळवा..
23 Mark’s ahe sir
Good marathi gramer
17/25
व्हेरी गुड राणी
5 marks
22
विजय राठोड व्हेरी गुड
17 mark
अमोल खूप चांगले marks ! दिवसेंदिवस तुमचा अभ्यास सुधारत आहे
23/25
तुमचा अभ्यास खरच छान आहे ! आपल्याकडे याही पेक्षा कठीण प्रश्नपत्रिका आहे त्याही सोडवा म्हणजे तुमचा एकही प्रश्न सुटणार नाही
20
25/25
तुम्ही खूप छान मार्क्स घेतले ! परंतु कमेंट करताना तुमचे नाव लिहिले नाही. कृपया नाव लिहून तुमची मार्क्स लिहीत चला
25/25 Mandar kandhare
चांगला स्कोर मंदार !
18
कीप इट अप !
23/25
Sachin, You are good at Marathi.
तुमचा इतर विषयांचा अभ्यास कसा आहे?. मला टेलीग्राम वर संपर्क करा.
akashrathod7676@gmail.com
13
25/20
18/25
21
akashrathod7676@gmail.com
25 marks shiru reddy
MH 24
Sir prashnach pastikarn det Java na lagech Khali manje tilya tite prashn solv hoyil
Sir 5 marks milale.
14
25/13