Marathi Practice Exam 55 34 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/11/2023 1. रताळे हा एकवचनी शब्द आहे की अनेकवचनी शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] एकवचनी आहे अनेकवचनी आहे. यापैकी नाही. दोन्हीही2. बटाटा हा……………शब्द आहे. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अरबी तामिळी फारसी पोर्तुगीज3. सचिवालय या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] सचिवाचे कार्यालय सचिव व आलय सचिवासाठी आलय सचिवाचे आलय4. खालीलपैकी कोणते अनुनासिक नाही? 1. न् 2. म् [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] न् दोन्ही नाहीत दोन्ही आहेत म्5. रात्री फिरणारा – [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रातकिडा नभचर रक्तपिपासू निशाचर6. तल्लीन शब्दाचा योग्य विग्रह करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तत् + लीन तय + लीन तल् + लीन तल + ईन7. हापूस हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हिंदी पोर्तुगीज मराठी कोकणी8. अनुक्रमे काळ ओळखा. 1) माधवीने पुजा केली. 2) शिल्पा विणकाम करत असे. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पूर्ण वर्तमानकाळ रिती भूतकाळ साधा भूतकाळ रिती भूतकाळ चालू वर्तमानकाळ रिती भूतकाळ साधा भूतकाळ चालू वर्तमानकाळ9. नामाबद्दल काही विधाने दिली आहे त्यातून चुकीचे विधान ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] नाम ही वस्तूवाचक संज्ञा आहे. समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाम म्हणतात. जे घटक संख्येत मोजले जातात त्यांना पदार्थवाचक नाम असे म्हणतात. नाम ही शब्दजाती विकारी आहे.10. खालील वाक्यातील शब्दांपैकी विभक्ती प्रत्यययुक्त किती शब्द आहे ते ओळखा. शुभमने गव्हाच्या गोण्या घरी आणून टाकल्या. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] तीन एक चार दोन11. शैलेश मुद्दाम घरी थांबला. या वाक्यातील मुद्दाम हे कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अनुकरणदर्शक प्रकारदर्शक गतिदर्शक निश्चयदर्शक12. रात्री मी फक्त पाव खाऊन झोपलो – या वाक्यातील पाव हा शब्द … आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] क्रियापद नाम विशेषण सर्वनाम13. नम्र विद्यार्थी सर्वांना प्रिय असतो. विशेषणाचा प्रकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] विधी विशेषण उत्तर विशेषण अधिविशेषण सार्वनामिक विशेषण14. ब्राम्हण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] विप्र शुक अच्युत धव15. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह द्या. तु जेवायला येणार का आईने मला विचारले [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] तु जेवायला येणार का ?’ , आईने मला विचारले! “तु जेवायला येणार का ?” , आईने मला विचारले. तु जेवायला येणार का! , आईने मला विचारले? तु जेवायला येणार का , आईने मला विचारले.16. म्हण पुर्ण करा. तेरड्याचा रंग …….. दिवस. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] चार काही दोन तीन17. भंग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] निर्वेध अभंग सुभंग दुभंग18. कील्मिश हा शब्द चुकीचा लिहिला आहे दिलेल्या पर्यायातुन बरोबर शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] किल्मिष किल्मीष किल्मिश किल्मीश19. आमच्या शेजारचा रघु म्हणजे जणु काही जगतशेठ! या वाक्यातील जगतशेठ या शब्दातून काय सांगायचे असेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अतिशय विद्वान मनुष्य अतिशय शूर व्यक्ती अति श्रीमंत माणूस प्रसिद्ध व्यक्ती20. दिलेल्या पर्यायातून चुकीचा संधी विग्रह निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] जलौघ= जल + ओघ अन्वर्थ = अनु + अर्थ व्यासंग= व्य+आसंग नयन = ने + अन21. हिरवा शर्ट घातलेला मुलगा माझा भाऊ आहे – उद्देश्य विस्तार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] हिरवा शर्ट घातलेला भाऊ माझा मुलगा22. माझ्याच्याने डोंगर चढवतो -प्रयोग ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] शक्य कर्मणी भावे प्रयोग समापन कर्मणी पुराण कर्मणी23. अतिशय रागीट माणसासाठी खालीलपैकी कोणता आलंकारिक शब्द आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] चर्पटपंजरी कूपमंडूक जमदग्नीचा अवतार बृहस्पती24. उदक सोडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातुन निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] जेवण कमी करणे. एखाद्या वस्तुवरील आपला हक्क सोडुन देणे. दुसऱ्याच्या कामात विघ्न आणणे. संन्यास घेणे.25. योग्य ते उभयान्वयी अव्यय वापरा. मला कादंबरी वाचायची आहे……….. मी तुमच्यासोबत बाहेर येत नाही. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अगर पण सबब कारण Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Sagar Sir | SBfied.com 26/03/2022 at 8:58 pmअमोल खूप चांगले marks ! दिवसेंदिवस तुमचा अभ्यास सुधारत आहे Reply
Sagar Sir | SBfied.com 26/03/2022 at 8:58 pmतुमचा अभ्यास खरच छान आहे ! आपल्याकडे याही पेक्षा कठीण प्रश्नपत्रिका आहे त्याही सोडवा म्हणजे तुमचा एकही प्रश्न सुटणार नाही Reply
Sagar Sir | SBfied.com 26/03/2022 at 8:57 pmतुम्ही खूप छान मार्क्स घेतले ! परंतु कमेंट करताना तुमचे नाव लिहिले नाही. कृपया नाव लिहून तुमची मार्क्स लिहीत चला Reply
Sagar Sir | SBfied.com 26/03/2022 at 8:55 pmSachin, You are good at Marathi. तुमचा इतर विषयांचा अभ्यास कसा आहे?. मला टेलीग्राम वर संपर्क करा. Reply
Anonymous 29/11/2023 at 11:47 amSir prashnach pastikarn det Java na lagech Khali manje tilya tite prashn solv hoyil Reply
At :chikhali ta: bhiwapur po:naxi dist:nagpur
21/25
शरद, खूप छान ! मला आऊट ऑफ मार्क घेऊन नक्की कळवा..
23 Mark’s ahe sir
Good marathi gramer
17/25
व्हेरी गुड राणी
5 marks
22
विजय राठोड व्हेरी गुड
17 mark
अमोल खूप चांगले marks ! दिवसेंदिवस तुमचा अभ्यास सुधारत आहे
23/25
तुमचा अभ्यास खरच छान आहे ! आपल्याकडे याही पेक्षा कठीण प्रश्नपत्रिका आहे त्याही सोडवा म्हणजे तुमचा एकही प्रश्न सुटणार नाही
20
25/25
तुम्ही खूप छान मार्क्स घेतले ! परंतु कमेंट करताना तुमचे नाव लिहिले नाही. कृपया नाव लिहून तुमची मार्क्स लिहीत चला
25/25 Mandar kandhare
चांगला स्कोर मंदार !
18
कीप इट अप !
23/25
Sachin, You are good at Marathi.
तुमचा इतर विषयांचा अभ्यास कसा आहे?. मला टेलीग्राम वर संपर्क करा.
akashrathod7676@gmail.com
13
25/20
18/25
21
akashrathod7676@gmail.com
25 marks shiru reddy
MH 24
Sir prashnach pastikarn det Java na lagech Khali manje tilya tite prashn solv hoyil
Sir 5 marks milale.
14
25/13