Marathi Practice Exam 62 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/12/2023 1. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बोल्ट नटी नायिका अभिनेत्री2. उंटांचा …. पाहून कळाले की मी आखाती देशात आहे योग्य समुहदर्शक शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] झुंड तांडा कळप सांडणीस्वार3. खालीलपैकी कोणता वर्ण उष्मे या गटात बसणार नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] श स ष श्र4. मैदानातून चालताना सचिनने सर्वांना अभिवादन केले – या वाक्यात चालणारे कोण आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सर्व प्रेक्षक चालणारा सचिन5. खालीलपैकी कोणता पूर्णाभ्यस्त शब्द अव्ययासारखा वापरला जातो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गडबड तुरुतुरु लटपट डावपेच6. आज सदू जेवला नाही – शब्द शक्ती ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अभिधा व्यंजना लक्षणा व्यंगार्थ7. आलिया भोगासी असावे …. म्हण पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रगट रोगासी हजर सादर8. चिंतामणी हे कोणत्या देवाचे एक नाव आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] हनुमान महादेव विष्णू गणपती9. वाघाची …. ऐकून सर्व प्राणी पक्षी मागे फिरले [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] डरकाळी धूम धकधक चाहूल10. तुझी कला बघायला मी इथे आलो आहे – अलंकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] श्लेश अनन्वय अनुप्रास यमक11. मोक्षप्राप्तीकरिता मोहपाश सुटायला हवा – शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] हेतूवाचक क्रियावाचक या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही करणवाचक12. रोज इथे येणे गरजेचे नाही. या विधानापासून मिळालेली माहिती लक्षात घेऊन कोणता प्रश्न तयार होणार नाही हे ठरवा[ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सर्व तयार होतात कोणी इथे येणे गरजेचे नाही? कधी इथे येणे गरजेचे नाही? रोज कोठे येणे गरजेचे नाही?13. पापी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दोषी पुण्य हपापी निष्पाप14. खालील वाक्य पूर्ण करा बाजारातून आणलेले आंबे …. निघाले म्हणून उरले आहेत. रसाळ आंबट घरी गोड15. लवकर राग येणाऱ्या व्यक्तीच्या ……. आहे असे म्हणतात. योग्य वाक् प्रचार निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बोटावर नाच नाकावर राग डोक्यात पाणी डोक्यात मुंग्यांचे वारूळ16. गहू या शब्दाचे सामान्यरूप काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गहू गवा गहु गव्हा17. दोन मोठ्या लोकांच्या चर्चेत लहान मुलांनी बोलू नये. क्रियापद प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] करणरूप क्रियापद शक्य क्रियापद सिद्ध क्रियापद गौण क्रियापद18. किती मूर्खपणा आहे हा ! सर्वनाम प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पुरुषवाचक प्रश्नार्थक दर्शक सामान्य19. …. ! असे जेवते का कोणी! योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] छे ए शी अरे20. शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वाचाणे वाचणे वाचाने वाचने Loading …Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
15
20
20/10