Marathi Practice Question Paper 114 [ मराठी सराव परीक्षा ] 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/08/2022 1. दिलेल्या संधी विग्रहाची योग्य संधी शोधा. राष्ट्र + इतिहास राष्ट्रइतिहास राष्ट्रातिहास राष्ट्रेइतिहास राष्ट्रेतिहास2. खाली दिलेल्या पर्यायातून सर्व शब्द शुद्घ असलेला पर्याय निवडा. मुलभूत मतितार्थ महात्म्य मनस्थीती मजुर मोळि मोहोत्सव मीलन माहिती माणिकमोती महीपाल माहात्म्य3. काय करावे काय करू नये याचा अजिबात विचार नसणे. – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. विधिनिषेध नसणे गौडबंगाल असणे यापैकी नाही उखाळ्यापाखाळ्या काढणे4. अचूक समानार्थी शब्द निवडा. वायस योम एकाक्ष मयुख अलिक5. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य विभक्ती प्रत्यय समूह निवडा. आपल्या आजी….. आपल्यासोबत राहावे अशी लहानग्या आरती….. खूप इच्छा होती; परंतु आजी…. शहरा….अजिबात करमत नसे. ला ने ची ला ने ची ने त ला ने ला त ने ची ला त6. मराठीतील पहिली सामाजिक कांदबरी ……….. ही आहे. अमृतवेल यमुनापर्यटन फकिरा वळवाचं पाणी7. पूर्णाभ्यस्त शब्द ओळखा. पडझड खाऊनखाऊन सटरफटर पोळपाट8. योग्य जोड्या जुळवा. गट अ-1) शब्दयोगी अव्यय 2) उभयान्वयी अव्यय 3) केवलप्रयोगी अव्यय गट ब -a) छान b) पुढे c) कारण 1-a 2-c 3-b 1-b 2-c 3-a 1-b 2-a 3-c 1-c 2-b 3-a9. पर्यायात दिलेल्या पैकी कोणता श्वास वर्ण नाही ? ष् क्ष् श् स्10. सोलापूरी चादरी कोल्हापुरी मिसळ सातारी पेढे ही …………. विशेषणे आहेत. अव्ययसाधित नामसाधित सार्वनामिक धातुसाधित11. दरमजल’ या शब्दात कोणत्या भाषेतील उपसर्ग लावला आहे ? संस्कृत अरबी मराठी फारशी12. साप : ? : : गाय : हंबरणे डरकणे फुसफुसणे चित्कारणे ओरडणे13. पुढील शब्दातील तत्सम नसलेला शब्द कोणता ? उद्योग भोजन पुण्य अब्ज14. कोणत्या समासात उल्लेख केलेल्या घटकांपेक्षा तिसराच घटक डोळ्यासमोर येतो? अव्ययीभाव समास द्वंद्व समास बहुव्रीही समास . तत्पुरुष समास15. खाली दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा. विनोद नेहमीच बँकेत उशिरा येतो. रीति वर्तमानकाळ पूर्ण वर्तमानकाळ अपूर्ण वर्तमानकाळ साधा वर्तमानकाळ Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
10/15
14/15
Mast score al
१०
12
13
10/15
11
11/15
Pallavi Bisen
9 marks
12/15
14 marks
13
14/15
13
13
14
13
Rakesh maskare 12
15/12
12
13
12/15
10
14/15
31/80/2022 AT 6:34 PM
13/15
01/09/2022 AT 7:49 PM
13/15
Chan
15/11