Marathi Practice Question Paper 114 [ मराठी सराव परीक्षा ] 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/08/2022 1. पुढील शब्दातील तत्सम नसलेला शब्द कोणता ? पुण्य भोजन उद्योग अब्ज2. खाली दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा. विनोद नेहमीच बँकेत उशिरा येतो. पूर्ण वर्तमानकाळ रीति वर्तमानकाळ साधा वर्तमानकाळ अपूर्ण वर्तमानकाळ3. मराठीतील पहिली सामाजिक कांदबरी ……….. ही आहे. अमृतवेल यमुनापर्यटन वळवाचं पाणी फकिरा4. सोलापूरी चादरी कोल्हापुरी मिसळ सातारी पेढे ही …………. विशेषणे आहेत. सार्वनामिक धातुसाधित नामसाधित अव्ययसाधित5. काय करावे काय करू नये याचा अजिबात विचार नसणे. – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. उखाळ्यापाखाळ्या काढणे गौडबंगाल असणे यापैकी नाही विधिनिषेध नसणे6. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य विभक्ती प्रत्यय समूह निवडा. आपल्या आजी….. आपल्यासोबत राहावे अशी लहानग्या आरती….. खूप इच्छा होती; परंतु आजी…. शहरा….अजिबात करमत नसे. ला ने ची ला ला ने ला त ने ची ला त ने ची ने त7. पूर्णाभ्यस्त शब्द ओळखा. खाऊनखाऊन पोळपाट सटरफटर पडझड8. दरमजल’ या शब्दात कोणत्या भाषेतील उपसर्ग लावला आहे ? फारशी संस्कृत अरबी मराठी9. दिलेल्या संधी विग्रहाची योग्य संधी शोधा. राष्ट्र + इतिहास राष्ट्रातिहास राष्ट्रेइतिहास राष्ट्रइतिहास राष्ट्रेतिहास10. साप : ? : : गाय : हंबरणे फुसफुसणे चित्कारणे ओरडणे डरकणे11. पर्यायात दिलेल्या पैकी कोणता श्वास वर्ण नाही ? ष् स् श् क्ष्12. योग्य जोड्या जुळवा. गट अ-1) शब्दयोगी अव्यय 2) उभयान्वयी अव्यय 3) केवलप्रयोगी अव्यय गट ब -a) छान b) पुढे c) कारण 1-c 2-b 3-a 1-a 2-c 3-b 1-b 2-a 3-c 1-b 2-c 3-a13. खाली दिलेल्या पर्यायातून सर्व शब्द शुद्घ असलेला पर्याय निवडा. मोहोत्सव मीलन माहिती मनस्थीती मजुर मोळि मुलभूत मतितार्थ महात्म्य माणिकमोती महीपाल माहात्म्य14. कोणत्या समासात उल्लेख केलेल्या घटकांपेक्षा तिसराच घटक डोळ्यासमोर येतो? तत्पुरुष समास अव्ययीभाव समास बहुव्रीही समास . द्वंद्व समास15. अचूक समानार्थी शब्द निवडा. वायस योम अलिक मयुख एकाक्ष Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
10/15
14/15
Mast score al
१०
12
13
10/15
11
11/15
Pallavi Bisen
9 marks
12/15
14 marks
13
14/15
13
13
14
13
Rakesh maskare 12
15/12
12
13
12/15
10
14/15
31/80/2022 AT 6:34 PM
13/15
01/09/2022 AT 7:49 PM
13/15
Chan
15/11