Marathi Practice Question Paper 114 [ मराठी सराव परीक्षा ] 29 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/08/2022 1. खाली दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा. विनोद नेहमीच बँकेत उशिरा येतो. अपूर्ण वर्तमानकाळ रीति वर्तमानकाळ साधा वर्तमानकाळ पूर्ण वर्तमानकाळ2. सोलापूरी चादरी कोल्हापुरी मिसळ सातारी पेढे ही …………. विशेषणे आहेत. नामसाधित धातुसाधित अव्ययसाधित सार्वनामिक3. कोणत्या समासात उल्लेख केलेल्या घटकांपेक्षा तिसराच घटक डोळ्यासमोर येतो? तत्पुरुष समास अव्ययीभाव समास द्वंद्व समास बहुव्रीही समास .4. पूर्णाभ्यस्त शब्द ओळखा. सटरफटर पोळपाट खाऊनखाऊन पडझड5. पुढील शब्दातील तत्सम नसलेला शब्द कोणता ? अब्ज पुण्य उद्योग भोजन6. साप : ? : : गाय : हंबरणे डरकणे फुसफुसणे ओरडणे चित्कारणे7. अचूक समानार्थी शब्द निवडा. वायस एकाक्ष मयुख अलिक योम8. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य विभक्ती प्रत्यय समूह निवडा. आपल्या आजी….. आपल्यासोबत राहावे अशी लहानग्या आरती….. खूप इच्छा होती; परंतु आजी…. शहरा….अजिबात करमत नसे. ला ने ची ला ने ची ने त ला ने ला त ने ची ला त9. मराठीतील पहिली सामाजिक कांदबरी ……….. ही आहे. फकिरा वळवाचं पाणी अमृतवेल यमुनापर्यटन10. खाली दिलेल्या पर्यायातून सर्व शब्द शुद्घ असलेला पर्याय निवडा. माणिकमोती महीपाल माहात्म्य मोहोत्सव मीलन माहिती मुलभूत मतितार्थ महात्म्य मनस्थीती मजुर मोळि11. काय करावे काय करू नये याचा अजिबात विचार नसणे. – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. उखाळ्यापाखाळ्या काढणे यापैकी नाही विधिनिषेध नसणे गौडबंगाल असणे12. दिलेल्या संधी विग्रहाची योग्य संधी शोधा. राष्ट्र + इतिहास राष्ट्रइतिहास राष्ट्रेतिहास राष्ट्रेइतिहास राष्ट्रातिहास13. पर्यायात दिलेल्या पैकी कोणता श्वास वर्ण नाही ? क्ष् श् स् ष्14. योग्य जोड्या जुळवा. गट अ-1) शब्दयोगी अव्यय 2) उभयान्वयी अव्यय 3) केवलप्रयोगी अव्यय गट ब -a) छान b) पुढे c) कारण 1-b 2-c 3-a 1-c 2-b 3-a 1-b 2-a 3-c 1-a 2-c 3-b15. दरमजल’ या शब्दात कोणत्या भाषेतील उपसर्ग लावला आहे ? फारशी मराठी संस्कृत अरबी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
10/15
14/15
Mast score al
१०
12
13
10/15
11
11/15
Pallavi Bisen
9 marks
12/15
14 marks
13
14/15
13
13
14
13
Rakesh maskare 12
15/12
12
13
12/15
10
14/15
31/80/2022 AT 6:34 PM
13/15
01/09/2022 AT 7:49 PM
13/15
Chan
15/11