Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Marathi Practice Question Paper 114 [ मराठी सराव परीक्षा ]

1. कोणत्या समासात उल्लेख केलेल्या घटकांपेक्षा तिसराच घटक डोळ्यासमोर येतो?

 
 
 
 

2. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य विभक्ती प्रत्यय समूह निवडा.
आपल्या आजी….. आपल्यासोबत राहावे अशी लहानग्या आरती….. खूप इच्छा होती; परंतु आजी…. शहरा….अजिबात करमत नसे.

 
 
 
 

3. साप : ? : : गाय : हंबरणे

 
 
 
 

4. योग्य जोड्या जुळवा.
गट अ-1) शब्दयोगी अव्यय 2) उभयान्वयी अव्यय 3) केवलप्रयोगी अव्यय
गट ब -a) छान b) पुढे c) कारण

 
 
 
 

5. खाली दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा.
विनोद नेहमीच बँकेत उशिरा येतो.

 
 
 
 

6. पुढील शब्दातील तत्सम नसलेला शब्द कोणता ?

 
 
 
 

7. पूर्णाभ्यस्त शब्द ओळखा.

 
 
 
 

8. दरमजल’ या शब्दात कोणत्या भाषेतील उपसर्ग लावला आहे ?

 
 
 
 

9. खाली दिलेल्या पर्यायातून सर्व शब्द शुद्घ असलेला पर्याय निवडा.

 
 
 
 

10. मराठीतील पहिली सामाजिक कांदबरी ……….. ही आहे.

 
 
 
 

11. काय करावे काय करू नये याचा अजिबात विचार नसणे. – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा.

 
 
 
 

12. अचूक समानार्थी शब्द निवडा.
वायस

 
 
 
 

13. पर्यायात दिलेल्या पैकी कोणता श्वास वर्ण नाही ?

 
 
 
 

14. दिलेल्या संधी विग्रहाची योग्य संधी शोधा.
राष्ट्र + इतिहास

 
 
 
 

15. सोलापूरी चादरी कोल्हापुरी मिसळ सातारी पेढे ही …………. विशेषणे आहेत.

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

28 thoughts on “Marathi Practice Question Paper 114 [ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!