Marathi Practice Question Paper 77 | मराठी सराव परीक्षा 77 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/02/2024 1. मूळ धातूंना …. असे देखील म्हटले जाते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] साधित शब्द प्रत्ययघटित शब्द सिद्ध शब्द यापैकी नाही2. प्रश्नार्थक वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आजीचा चष्मा कुठे ठेवला? आजीचा चष्मा हरवला हा इथे आहे आजीचा चष्मा ! आजीचा चष्मा मिळाला नाही3. कोणत्या अलंकारामध्ये कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडलेली असते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ससंदेह सार अतिशयोक्ती रूपक4. एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दोन्ही व्यक्ती एकाच वेळेस अडचणीत येणे दुसऱ्याच्या अडचणीत स्वतःचा फायदा करून घेणे मुद्दामहून दुसऱ्या व्यक्तीला अडचणीत आणणे अडचणीत असतानाही आनंदात जीवन जगणे5. मी आज खूप प्रवास करणार आहे – या वाक्यातील उद्देश ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मी आज खुप प्रवास6. ….. करंडा – सामान्यरूपाचा विचार करून योग्य शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कंकाचा कुंकाचा कुंकवाचा कुंकूचा7. खालीलपैकी कोणता पर्याय शुद्ध शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अभिमान अधांर अंखंडित अस्था8. बाराखडी तयार होत असताना व्यंजनामध्ये किती स्वर मिळवले जातात? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 12 8 10 259. समूहदर्शक शब्द निवडा – उसाची [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] टोळी मोळी मुकादम ट्रक10. राजुला …. भरपूर शुभेच्छा मिळाल्या – वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जन्म्दिनी जल्मदिनी जन्मदिनी जनमदिनी11. वर्म – या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] घाव रहस्य तपास घात12. 1. निर्णय द्यायचा आहे 2. मला 3. ऐकून 4.सर्वांचे मत – अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी कोणता क्रम असायला हवा ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 1432 1423 2431 241313. तुमच्याकडे माझे काही पैसे शिल्लक आहे – या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गतिवाचक दिक् वाचक स्थलवाचक करणवाचक14. अरे! हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मौनदर्शक संबोधनदर्शक विरोधदर्शक तिरस्कारदर्शक15. पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला – या वाक्यातील वाक्प्रचाराचा अर्थ लक्षात घेतला असता पोलिसांनी …. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मुद्देमाल फरार केलेला आहे मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे मुद्देमाल स्वाधीन केलेला आहे मुद्देमाल विकलेला आहे16. शब्दाच्या खालीलपैकी कोणत्या जातीस प्रतिनामे असेदेखील म्हंटले जाते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क्रियापद सर्वनाम विभक्ती विशेषण17. मूल या शब्दाचे लिंग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नपुंसक लिंग तिन्ही स्त्रीलिंग पुल्लिंग18. वाचाळ x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वात्रट अबोल बोलका पांचाळ19. आंबा जोऱ्यात न्यूटनच्या डोक्यात पडला – या वाक्यातील कर्म ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] डोक्यात आंबा न्यूटन वाक्यात कर्म नाही20. आजारी मगर सुद्धा दयाळू नसते – वाक्यावरून शब्दशक्तीच्या कोणत्या अर्थाचा प्रत्यय येतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अभिधा लक्ष्यार्थ लक्ष्यार्थ व्यंगार्थ Loading …Question 1 of 20
Sagar Sir | SBfied.com 10/08/2021 at 7:54 pmThank You Very Much If you like these tests, plz share with your friends Reply
Sagar Sir | SBfied.com 21/09/2021 at 7:53 pmसर टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा संपूर्ण टेस्ट आणि प्रश्न दिसेल Reply
Kedari 01/08/2022 at 12:22 pmAll test are good. Please make it little bit harder so our thinking process will improve.thank you. It is nice initiative Reply
Anonymous 05/02/2024 at 5:14 pmReally sir your tests are very helpfull, I am improving my marathi grammer from back some days, nice tests, Reply
Nice test it’s a good and enjoyed….
Thank You Very Much
If you like these tests, plz share with your friends
18
14
Nice test sir
Thanku sir
you are right …
Question apurn vicharla jate
सर टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा संपूर्ण टेस्ट आणि प्रश्न दिसेल
मर्म म्हणजे रहस्य
तुम्ही वर्म उत्तर दिलेलं आहे
All test are good.
Please make it little bit harder so our thinking process will improve.thank you. It is nice initiative
10
Really sir your tests are very helpfull, I am improving my marathi grammer from back some days, nice tests,
15/20