Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Marathi Practice Question Paper 77 [ मराठी सराव परीक्षा ]

Marathi Practice Question Paper 77 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणता पर्याय शुद्ध शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

3. तुमच्याकडे माझे काही पैसे शिल्लक आहे – या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

4. मूळ धातूंना …. असे देखील म्हटले जाते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

5. पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला – या वाक्यातील वाक्प्रचाराचा अर्थ लक्षात घेतला असता पोलिसांनी …. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

6. आंबा जोऱ्यात न्यूटनच्या डोक्यात पडला – या वाक्यातील कर्म ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

7. बाराखडी तयार होत असताना व्यंजनामध्ये किती स्वर मिळवले जातात? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

8. मी आज खूप प्रवास करणार आहे – या वाक्यातील उद्देश ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

9. प्रश्नार्थक वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

10. अरे! हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

11. वर्म – या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

12. 1. निर्णय द्यायचा आहे
2. मला
3. ऐकून
4.सर्वांचे मत – अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी कोणता क्रम असायला हवा ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

13. मूल या शब्दाचे लिंग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

14. कोणत्या अलंकारामध्ये कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडलेली असते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

15. राजुला …. भरपूर शुभेच्छा मिळाल्या – वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

16. शब्दाच्या खालीलपैकी कोणत्या जातीस प्रतिनामे असेदेखील म्हंटले जाते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

17. ….. करंडा – सामान्यरूपाचा विचार करून योग्य शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

18. समूहदर्शक शब्द निवडा – उसाची [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

19. आजारी मगर सुद्धा दयाळू नसते – वाक्यावरून शब्दशक्तीच्या कोणत्या अर्थाचा प्रत्यय येतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

20. वाचाळ x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

Question 1 of 20


6 thoughts on “Marathi Practice Question Paper 77 [ मराठी सराव परीक्षा ]”

  1. राज करवळ

    मर्म म्हणजे रहस्य
    तुम्ही वर्म उत्तर दिलेलं आहे

  2. All test are good.
    Please make it little bit harder so our thinking process will improve.thank you. It is nice initiative

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!