Marathi Practice Question Paper 77 | मराठी सराव परीक्षा 77 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/02/2024 1. मूल या शब्दाचे लिंग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्त्रीलिंग नपुंसक लिंग तिन्ही पुल्लिंग2. खालीलपैकी कोणता पर्याय शुद्ध शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अभिमान अधांर अंखंडित अस्था3. समूहदर्शक शब्द निवडा – उसाची [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] टोळी मुकादम मोळी ट्रक4. वर्म – या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रहस्य घात घाव तपास5. मी आज खूप प्रवास करणार आहे – या वाक्यातील उद्देश ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रवास खुप आज मी6. एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मुद्दामहून दुसऱ्या व्यक्तीला अडचणीत आणणे अडचणीत असतानाही आनंदात जीवन जगणे दोन्ही व्यक्ती एकाच वेळेस अडचणीत येणे दुसऱ्याच्या अडचणीत स्वतःचा फायदा करून घेणे7. अरे! हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तिरस्कारदर्शक संबोधनदर्शक विरोधदर्शक मौनदर्शक8. 1. निर्णय द्यायचा आहे 2. मला 3. ऐकून 4.सर्वांचे मत – अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी कोणता क्रम असायला हवा ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 1423 2413 2431 14329. तुमच्याकडे माझे काही पैसे शिल्लक आहे – या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्थलवाचक गतिवाचक करणवाचक दिक् वाचक10. राजुला …. भरपूर शुभेच्छा मिळाल्या – वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जन्मदिनी जनमदिनी जल्मदिनी जन्म्दिनी11. पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला – या वाक्यातील वाक्प्रचाराचा अर्थ लक्षात घेतला असता पोलिसांनी …. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मुद्देमाल विकलेला आहे मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे मुद्देमाल फरार केलेला आहे मुद्देमाल स्वाधीन केलेला आहे12. वाचाळ x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पांचाळ बोलका वात्रट अबोल13. बाराखडी तयार होत असताना व्यंजनामध्ये किती स्वर मिळवले जातात? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 25 12 8 1014. प्रश्नार्थक वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] हा इथे आहे आजीचा चष्मा ! आजीचा चष्मा मिळाला नाही आजीचा चष्मा हरवला आजीचा चष्मा कुठे ठेवला?15. कोणत्या अलंकारामध्ये कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडलेली असते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अतिशयोक्ती ससंदेह सार रूपक16. आंबा जोऱ्यात न्यूटनच्या डोक्यात पडला – या वाक्यातील कर्म ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] न्यूटन डोक्यात वाक्यात कर्म नाही आंबा17. ….. करंडा – सामान्यरूपाचा विचार करून योग्य शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कंकाचा कुंकाचा कुंकूचा कुंकवाचा18. मूळ धातूंना …. असे देखील म्हटले जाते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रत्ययघटित शब्द यापैकी नाही सिद्ध शब्द साधित शब्द19. शब्दाच्या खालीलपैकी कोणत्या जातीस प्रतिनामे असेदेखील म्हंटले जाते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क्रियापद विशेषण विभक्ती सर्वनाम20. आजारी मगर सुद्धा दयाळू नसते – वाक्यावरून शब्दशक्तीच्या कोणत्या अर्थाचा प्रत्यय येतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लक्ष्यार्थ व्यंगार्थ अभिधा लक्ष्यार्थ Loading …Question 1 of 20
Sagar Sir | SBfied.com 10/08/2021 at 7:54 pmThank You Very Much If you like these tests, plz share with your friends Reply
Sagar Sir | SBfied.com 21/09/2021 at 7:53 pmसर टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा संपूर्ण टेस्ट आणि प्रश्न दिसेल Reply
Kedari 01/08/2022 at 12:22 pmAll test are good. Please make it little bit harder so our thinking process will improve.thank you. It is nice initiative Reply
Anonymous 05/02/2024 at 5:14 pmReally sir your tests are very helpfull, I am improving my marathi grammer from back some days, nice tests, Reply
Nice test it’s a good and enjoyed….
Thank You Very Much
If you like these tests, plz share with your friends
18
14
Nice test sir
Thanku sir
you are right …
Question apurn vicharla jate
सर टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा संपूर्ण टेस्ट आणि प्रश्न दिसेल
मर्म म्हणजे रहस्य
तुम्ही वर्म उत्तर दिलेलं आहे
All test are good.
Please make it little bit harder so our thinking process will improve.thank you. It is nice initiative
10
Really sir your tests are very helpfull, I am improving my marathi grammer from back some days, nice tests,
15/20