Marathi Practice Question Paper 77 | मराठी सराव परीक्षा 77 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/02/2024 1. मूल या शब्दाचे लिंग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तिन्ही नपुंसक लिंग पुल्लिंग स्त्रीलिंग2. पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला – या वाक्यातील वाक्प्रचाराचा अर्थ लक्षात घेतला असता पोलिसांनी …. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मुद्देमाल फरार केलेला आहे मुद्देमाल विकलेला आहे मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे मुद्देमाल स्वाधीन केलेला आहे3. ….. करंडा – सामान्यरूपाचा विचार करून योग्य शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कुंकवाचा कुंकूचा कुंकाचा कंकाचा4. अरे! हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विरोधदर्शक संबोधनदर्शक मौनदर्शक तिरस्कारदर्शक5. एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मुद्दामहून दुसऱ्या व्यक्तीला अडचणीत आणणे अडचणीत असतानाही आनंदात जीवन जगणे दुसऱ्याच्या अडचणीत स्वतःचा फायदा करून घेणे दोन्ही व्यक्ती एकाच वेळेस अडचणीत येणे6. शब्दाच्या खालीलपैकी कोणत्या जातीस प्रतिनामे असेदेखील म्हंटले जाते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क्रियापद सर्वनाम विभक्ती विशेषण7. मूळ धातूंना …. असे देखील म्हटले जाते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रत्ययघटित शब्द सिद्ध शब्द यापैकी नाही साधित शब्द8. 1. निर्णय द्यायचा आहे 2. मला 3. ऐकून 4.सर्वांचे मत – अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी कोणता क्रम असायला हवा ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 2413 2431 1423 14329. वर्म – या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] घाव घात तपास रहस्य10. समूहदर्शक शब्द निवडा – उसाची [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मोळी टोळी मुकादम ट्रक11. राजुला …. भरपूर शुभेच्छा मिळाल्या – वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जनमदिनी जल्मदिनी जन्मदिनी जन्म्दिनी12. कोणत्या अलंकारामध्ये कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडलेली असते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अतिशयोक्ती रूपक ससंदेह सार13. आंबा जोऱ्यात न्यूटनच्या डोक्यात पडला – या वाक्यातील कर्म ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] डोक्यात वाक्यात कर्म नाही आंबा न्यूटन14. खालीलपैकी कोणता पर्याय शुद्ध शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अभिमान अस्था अंखंडित अधांर15. आजारी मगर सुद्धा दयाळू नसते – वाक्यावरून शब्दशक्तीच्या कोणत्या अर्थाचा प्रत्यय येतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लक्ष्यार्थ लक्ष्यार्थ अभिधा व्यंगार्थ16. तुमच्याकडे माझे काही पैसे शिल्लक आहे – या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गतिवाचक स्थलवाचक करणवाचक दिक् वाचक17. मी आज खूप प्रवास करणार आहे – या वाक्यातील उद्देश ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रवास आज खुप मी18. बाराखडी तयार होत असताना व्यंजनामध्ये किती स्वर मिळवले जातात? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 12 8 10 2519. प्रश्नार्थक वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आजीचा चष्मा कुठे ठेवला? आजीचा चष्मा हरवला हा इथे आहे आजीचा चष्मा ! आजीचा चष्मा मिळाला नाही20. वाचाळ x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पांचाळ वात्रट अबोल बोलका Loading …Question 1 of 20
Sagar Sir | SBfied.com 10/08/2021 at 7:54 pmThank You Very Much If you like these tests, plz share with your friends Reply
Sagar Sir | SBfied.com 21/09/2021 at 7:53 pmसर टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा संपूर्ण टेस्ट आणि प्रश्न दिसेल Reply
Kedari 01/08/2022 at 12:22 pmAll test are good. Please make it little bit harder so our thinking process will improve.thank you. It is nice initiative Reply
Anonymous 05/02/2024 at 5:14 pmReally sir your tests are very helpfull, I am improving my marathi grammer from back some days, nice tests, Reply
Nice test it’s a good and enjoyed….
Thank You Very Much
If you like these tests, plz share with your friends
18
14
Nice test sir
Thanku sir
you are right …
Question apurn vicharla jate
सर टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा संपूर्ण टेस्ट आणि प्रश्न दिसेल
मर्म म्हणजे रहस्य
तुम्ही वर्म उत्तर दिलेलं आहे
All test are good.
Please make it little bit harder so our thinking process will improve.thank you. It is nice initiative
10
Really sir your tests are very helpfull, I am improving my marathi grammer from back some days, nice tests,
15/20