Marathi Practice Question Paper 89 [ मराठी सराव परीक्षा ] 1. कामात नासाडी करणारे लोक कोणत्या आलंकारिक शब्द द्वारे ओळखले जातात? [ StudyWadi.in ] काळभैरव टोळभैरव नासके कांदे सडके कांदे 2. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? [ StudyWadi.in ] पेशवा ओढा ओटा जोंधळा 3. आईने ताईला बोलावले मात्र ती आलीच नाही या वाक्यात कोणकोणते विभक्ती प्रत्यय आहेत? [ StudyWadi.in ] ला ने ने ला ने ला च 4. सोमवारी सकाळी नोकर कामावर …. झाला. – वाक्यासाठी योग्य शुद्ध शब्द निवडा [ StudyWadi.in ] हृजू रुजू रजू ऋजु 5. सदाभाऊंना कारस्थान समजल्यावर केदारच्या नाकाला मिरच्या झोंबल्या – म्हणजे नेमके काय झाले असावे? [ StudyWadi.in ] केदारला लज्जित झाल्यासारखे वाटले असेल केदारला राग आला असेल केदारच्या मनात तिरस्काराची भावना निर्माण झाली असे केदारला अपमान झाल्यासारखे वाटले असेल 6. आधीच तारे त्यात गेले वारे – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा [ StudyWadi.in ] दुःखदायक परिस्थितीत आणखी दुःख निर्माण होणे विचित्र व्यक्तीच्या वर्तनात आणखी विचित्र गोष्टींची भर पडणे अशक्य गोष्टी करून दाखविण्याचे साहस करणे श्रीमंत व्यक्तीकडे संपत्ती कमविण्याचे आणखी मार्ग निर्माण होणे 7. रोगी x [ StudyWadi.in ] हकीम निरोगी डॉक्टर वैद्य 8. जेव्हा पश्चाताप झाला तेव्हा वेळ निघून गेली होती. या वाक्यातील क्रियाविशेषण वाक्याचा उपप्रकार ओळखा [ StudyWadi.in ] स्थलदर्शक सातत्यदर्शक संकेतदर्शक कालदर्शक 9. वंदन या शब्दापासून कोणते विशेषण तयार होईल? [ StudyWadi.in ] वंदना तयार होत नाही वंदनीय वंदन 10. अनेकवचन करा बोका [ StudyWadi.in ] मांजर बोक्या भाटी बोके 11. विद्यार्थी लवकर उठून अभ्यास पूर्ण करतात – संयुक्त वाक्यात रूपांतर करा [ StudyWadi.in ] विद्यार्थी लवकर उठतात आणि अभ्यास पूर्ण करतात दिलेले सर्व लवकर उठल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण होतो विद्यार्थी लवकर उठतात. विद्यार्थी अभ्यास पूर्ण करतात 12. पुरणपोळी हा शब्द …. या समासाचे उदाहरण आहे [ StudyWadi.in ] अलुक तत्पुरुष समास विभक्ती तत्पुरुष समास नत्र तत्पुरुष समास मध्यमपदलोपी तत्पुरुष समास 13. किल्ल्यातील घोडे बांधण्याची जागा …. या नावाने ओळखली जाते [ StudyWadi.in ] गोठा कळप पागा चव्हाटा 14. बाळाने छान बोलावे – प्रयोग ओळखा [ StudyWadi.in ] सकर्मक भावे अकर्मक भावे अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी 15. कुंजर म्हणजे कोणता प्राणी? [ StudyWadi.in ] हरिण हत्ती वाघ साप 16. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा [ StudyWadi.in ] साधा वर्तमान काळ रीती भूतकाळ रीती वर्तमान काळ रीती भविष्यकाळ 17. जनता जनार्दन थोडी रागवली बाकी घडले काही नाही – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ StudyWadi.in ] न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक परिणामबोधक विकल्पबोधक 18. दादाने रस्त्यात गाडी लावली – या वाक्यातील तृतीया विभक्तीचे प्रत्यय लागलेला शब्द …. आहे [ StudyWadi.in ] नाम सर्वनाम विशेषण क्रियापद 19. पर्याय दाखवण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापराल? [ StudyWadi.in ] किंवा संयोग चिन्ह विकल्प चिन्ह वा 20. योग्य जोडी ओळखा [ StudyWadi.in ] प्रजा + ऐक्य = प्रजेक प्रजा + एक्य = प्रजैक्य प्रजा + ऐक्य = प्रजैक्य प्रजा + ऐक्य = प्रजेक्य Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं .. मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Sagar Sir | SBfied.com 13/01/2022 at 8:02 pm मराठी विषयाच्या या टेस्टमध्ये 17/25 हा खूप चांगला स्कोर आहे. या टेस्ट बऱ्यापैकी कठीण आहेत. कीप इट अप Reply
11 marks
17 marks ale
8
15/20
10
17 mark
चांगला प्रयत्न , असाच अभ्यास सुरू ठेवा
12
19
Nice bro
11 mark
20 paiki 10
20 off20
14/20
Useful questions
Nice MCQ
8 aale
17 ale
मराठी विषयाच्या या टेस्टमध्ये 17/25 हा खूप चांगला स्कोर आहे. या टेस्ट बऱ्यापैकी कठीण आहेत. कीप इट अप
20ale
19 mark ale
शिंदे खूप छान!
16 marks
16
16
18
12
16
19/20 padle nice MCQ
Thank you ❣️
19/20
10/20