Marathi Practice Question Paper 89 [ मराठी सराव परीक्षा ] 35 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/01/2022 1. अनेकवचन करा बोका [ StudyWadi.in ] मांजर बोके भाटी बोक्या2. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? [ StudyWadi.in ] ओटा पेशवा जोंधळा ओढा3. पुरणपोळी हा शब्द …. या समासाचे उदाहरण आहे [ StudyWadi.in ] नत्र तत्पुरुष समास अलुक तत्पुरुष समास मध्यमपदलोपी तत्पुरुष समास विभक्ती तत्पुरुष समास4. आईने ताईला बोलावले मात्र ती आलीच नाही या वाक्यात कोणकोणते विभक्ती प्रत्यय आहेत? [ StudyWadi.in ] ने ने ला च ने ला ला5. बाळाने छान बोलावे – प्रयोग ओळखा [ StudyWadi.in ] सकर्मक भावे सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी अकर्मक भावे6. आधीच तारे त्यात गेले वारे – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा [ StudyWadi.in ] अशक्य गोष्टी करून दाखविण्याचे साहस करणे विचित्र व्यक्तीच्या वर्तनात आणखी विचित्र गोष्टींची भर पडणे श्रीमंत व्यक्तीकडे संपत्ती कमविण्याचे आणखी मार्ग निर्माण होणे दुःखदायक परिस्थितीत आणखी दुःख निर्माण होणे7. किल्ल्यातील घोडे बांधण्याची जागा …. या नावाने ओळखली जाते [ StudyWadi.in ] पागा कळप गोठा चव्हाटा8. विद्यार्थी लवकर उठून अभ्यास पूर्ण करतात – संयुक्त वाक्यात रूपांतर करा [ StudyWadi.in ] विद्यार्थी लवकर उठतात आणि अभ्यास पूर्ण करतात लवकर उठल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण होतो विद्यार्थी लवकर उठतात. विद्यार्थी अभ्यास पूर्ण करतात दिलेले सर्व9. कामात नासाडी करणारे लोक कोणत्या आलंकारिक शब्द द्वारे ओळखले जातात? [ StudyWadi.in ] काळभैरव नासके कांदे सडके कांदे टोळभैरव10. पर्याय दाखवण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापराल? [ StudyWadi.in ] विकल्प चिन्ह वा किंवा संयोग चिन्ह11. सोमवारी सकाळी नोकर कामावर …. झाला. – वाक्यासाठी योग्य शुद्ध शब्द निवडा [ StudyWadi.in ] ऋजु रजू रुजू हृजू12. सदाभाऊंना कारस्थान समजल्यावर केदारच्या नाकाला मिरच्या झोंबल्या – म्हणजे नेमके काय झाले असावे? [ StudyWadi.in ] केदारला अपमान झाल्यासारखे वाटले असेल केदारला राग आला असेल केदारला लज्जित झाल्यासारखे वाटले असेल केदारच्या मनात तिरस्काराची भावना निर्माण झाली असे13. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा [ StudyWadi.in ] रीती भूतकाळ रीती भविष्यकाळ रीती वर्तमान काळ साधा वर्तमान काळ14. रोगी x [ StudyWadi.in ] निरोगी हकीम वैद्य डॉक्टर15. दादाने रस्त्यात गाडी लावली – या वाक्यातील तृतीया विभक्तीचे प्रत्यय लागलेला शब्द …. आहे [ StudyWadi.in ] क्रियापद नाम सर्वनाम विशेषण16. वंदन या शब्दापासून कोणते विशेषण तयार होईल? [ StudyWadi.in ] वंदन वंदनीय वंदना तयार होत नाही17. जेव्हा पश्चाताप झाला तेव्हा वेळ निघून गेली होती. या वाक्यातील क्रियाविशेषण वाक्याचा उपप्रकार ओळखा [ StudyWadi.in ] सातत्यदर्शक संकेतदर्शक स्थलदर्शक कालदर्शक18. जनता जनार्दन थोडी रागवली बाकी घडले काही नाही – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ StudyWadi.in ] समुच्चयबोधक विकल्पबोधक न्यूनत्वबोधक परिणामबोधक19. योग्य जोडी ओळखा [ StudyWadi.in ] प्रजा + ऐक्य = प्रजेक्य प्रजा + ऐक्य = प्रजेक प्रजा + एक्य = प्रजैक्य प्रजा + ऐक्य = प्रजैक्य20. कुंजर म्हणजे कोणता प्राणी? [ StudyWadi.in ] हत्ती वाघ हरिण साप Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Sagar Sir | SBfied.com 13/01/2022 at 8:02 pmमराठी विषयाच्या या टेस्टमध्ये 17/25 हा खूप चांगला स्कोर आहे. या टेस्ट बऱ्यापैकी कठीण आहेत. कीप इट अप Reply
11 marks
17 marks ale
8
15/20
10
17 mark
चांगला प्रयत्न , असाच अभ्यास सुरू ठेवा
17
12
19
Nice bro
11 mark
20 paiki 10
20 off20
14/20
Useful questions
Nice MCQ
8 aale
17 ale
मराठी विषयाच्या या टेस्टमध्ये 17/25 हा खूप चांगला स्कोर आहे. या टेस्ट बऱ्यापैकी कठीण आहेत. कीप इट अप
20ale
19 mark ale
शिंदे खूप छान!
16 marks
16
16
18
12
16
19/20 padle nice MCQ
Thank you ❣️
19/20
10/20
17
20/1