Marathi Practice Question Paper 89 [ मराठी सराव परीक्षा ] 35 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/01/2022 1. दादाने रस्त्यात गाडी लावली – या वाक्यातील तृतीया विभक्तीचे प्रत्यय लागलेला शब्द …. आहे [ StudyWadi.in ] सर्वनाम क्रियापद नाम विशेषण2. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा [ StudyWadi.in ] साधा वर्तमान काळ रीती भूतकाळ रीती वर्तमान काळ रीती भविष्यकाळ3. कुंजर म्हणजे कोणता प्राणी? [ StudyWadi.in ] हत्ती वाघ साप हरिण4. पर्याय दाखवण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापराल? [ StudyWadi.in ] संयोग चिन्ह विकल्प चिन्ह वा किंवा5. सदाभाऊंना कारस्थान समजल्यावर केदारच्या नाकाला मिरच्या झोंबल्या – म्हणजे नेमके काय झाले असावे? [ StudyWadi.in ] केदारला लज्जित झाल्यासारखे वाटले असेल केदारच्या मनात तिरस्काराची भावना निर्माण झाली असे केदारला अपमान झाल्यासारखे वाटले असेल केदारला राग आला असेल6. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? [ StudyWadi.in ] पेशवा ओढा जोंधळा ओटा7. जनता जनार्दन थोडी रागवली बाकी घडले काही नाही – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ StudyWadi.in ] परिणामबोधक विकल्पबोधक समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक8. बाळाने छान बोलावे – प्रयोग ओळखा [ StudyWadi.in ] सकर्मक भावे अकर्मक भावे अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी9. वंदन या शब्दापासून कोणते विशेषण तयार होईल? [ StudyWadi.in ] तयार होत नाही वंदनीय वंदना वंदन10. जेव्हा पश्चाताप झाला तेव्हा वेळ निघून गेली होती. या वाक्यातील क्रियाविशेषण वाक्याचा उपप्रकार ओळखा [ StudyWadi.in ] सातत्यदर्शक स्थलदर्शक संकेतदर्शक कालदर्शक11. कामात नासाडी करणारे लोक कोणत्या आलंकारिक शब्द द्वारे ओळखले जातात? [ StudyWadi.in ] सडके कांदे टोळभैरव काळभैरव नासके कांदे12. आधीच तारे त्यात गेले वारे – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा [ StudyWadi.in ] श्रीमंत व्यक्तीकडे संपत्ती कमविण्याचे आणखी मार्ग निर्माण होणे विचित्र व्यक्तीच्या वर्तनात आणखी विचित्र गोष्टींची भर पडणे दुःखदायक परिस्थितीत आणखी दुःख निर्माण होणे अशक्य गोष्टी करून दाखविण्याचे साहस करणे13. रोगी x [ StudyWadi.in ] हकीम डॉक्टर वैद्य निरोगी14. योग्य जोडी ओळखा [ StudyWadi.in ] प्रजा + ऐक्य = प्रजेक्य प्रजा + ऐक्य = प्रजेक प्रजा + एक्य = प्रजैक्य प्रजा + ऐक्य = प्रजैक्य15. आईने ताईला बोलावले मात्र ती आलीच नाही या वाक्यात कोणकोणते विभक्ती प्रत्यय आहेत? [ StudyWadi.in ] ने ला ने ला ने ला च16. सोमवारी सकाळी नोकर कामावर …. झाला. – वाक्यासाठी योग्य शुद्ध शब्द निवडा [ StudyWadi.in ] ऋजु रजू रुजू हृजू17. विद्यार्थी लवकर उठून अभ्यास पूर्ण करतात – संयुक्त वाक्यात रूपांतर करा [ StudyWadi.in ] लवकर उठल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण होतो विद्यार्थी लवकर उठतात. विद्यार्थी अभ्यास पूर्ण करतात विद्यार्थी लवकर उठतात आणि अभ्यास पूर्ण करतात दिलेले सर्व18. अनेकवचन करा बोका [ StudyWadi.in ] बोके भाटी बोक्या मांजर19. पुरणपोळी हा शब्द …. या समासाचे उदाहरण आहे [ StudyWadi.in ] विभक्ती तत्पुरुष समास मध्यमपदलोपी तत्पुरुष समास अलुक तत्पुरुष समास नत्र तत्पुरुष समास20. किल्ल्यातील घोडे बांधण्याची जागा …. या नावाने ओळखली जाते [ StudyWadi.in ] चव्हाटा पागा गोठा कळप Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Sagar Sir | SBfied.com 13/01/2022 at 8:02 pmमराठी विषयाच्या या टेस्टमध्ये 17/25 हा खूप चांगला स्कोर आहे. या टेस्ट बऱ्यापैकी कठीण आहेत. कीप इट अप Reply
11 marks
17 marks ale
8
15/20
10
17 mark
चांगला प्रयत्न , असाच अभ्यास सुरू ठेवा
17
12
19
Nice bro
11 mark
20 paiki 10
20 off20
14/20
Useful questions
Nice MCQ
8 aale
17 ale
मराठी विषयाच्या या टेस्टमध्ये 17/25 हा खूप चांगला स्कोर आहे. या टेस्ट बऱ्यापैकी कठीण आहेत. कीप इट अप
20ale
19 mark ale
शिंदे खूप छान!
16 marks
16
16
18
12
16
19/20 padle nice MCQ
Thank you ❣️
19/20
10/20
17
20/1