Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Marathi Practice Question Paper 92 [ मराठी सराव परीक्षा ]

1. पर्यायातून सामर्थ्यदर्शक क्रियापद निवडा.

 
 
 
 

2. पर्यायातून द्वितीय पुरुष वाचक सर्वनाम निवडा.

 
 
 
 

3. वर खाली अलीकडे मागे – ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यये आहेत ?

 
 
 
 

4. पर्याय दाखवण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात?

 
 
 
 

5. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा –
निर्णयासाठी तिला वेळ हवा आहे.

 
 
 
 

6. देव आहे असे मानणारा – या शब्दसमूहाबद्दल शब्द सांगा.

 
 
 
 

7. हुड – हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे ?

 
 
 
 

8. प्रत्ययसाधित शब्द ओळखा.

 
 
 
 

9. लोटा या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता?

 
 
 
 

10. विसर्ग संधीचे उदाहरण कोणते?

 
 
 
 

11. खालील पर्यायातून संयुक्त स्वर निवडा.

 
 
 
 

12. ते निनावी पत्र पाहून सर्वांची उत्सुकता वाढली. – या वाक्यातील विशेषण कोणते ?

 
 
 
 

13. योग्य उभयान्वयी अव्यय निवडा.
प्रमुख पाहुणे येणार होते ………. आले नाही.

 
 
 
 

14. पक्ष्यांच्या भांडणाला ………….. म्हणतात.

 
 
 
 

15. पुढील शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा.
द्विगुणित

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

105 thoughts on “Marathi Practice Question Paper 92 [ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!