Marathi Practice Question Paper 92 [ मराठी सराव परीक्षा ]

1. हुड – हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे ?

 
 
 
 

2. खालील पर्यायातून संयुक्त स्वर निवडा.

 
 
 
 

3. पर्यायातून सामर्थ्यदर्शक क्रियापद निवडा.

 
 
 
 

4. ते निनावी पत्र पाहून सर्वांची उत्सुकता वाढली. – या वाक्यातील विशेषण कोणते ?

 
 
 
 

5. वर खाली अलीकडे मागे – ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यये आहेत ?

 
 
 
 

6. योग्य उभयान्वयी अव्यय निवडा.
प्रमुख पाहुणे येणार होते ………. आले नाही.

 
 
 
 

7. पर्यायातून द्वितीय पुरुष वाचक सर्वनाम निवडा.

 
 
 
 

8. पुढील शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा.
द्विगुणित

 
 
 
 

9. विसर्ग संधीचे उदाहरण कोणते?

 
 
 
 

10. पक्ष्यांच्या भांडणाला ………….. म्हणतात.

 
 
 
 

11. लोटा या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता?

 
 
 
 

12. पर्याय दाखवण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात?

 
 
 
 

13. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा –
निर्णयासाठी तिला वेळ हवा आहे.

 
 
 
 

14. देव आहे असे मानणारा – या शब्दसमूहाबद्दल शब्द सांगा.

 
 
 
 

15. प्रत्ययसाधित शब्द ओळखा.

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

106 thoughts on “Marathi Practice Question Paper 92 [ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Reply to Revan Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now