Marathi Practice Question Paper 92 [ मराठी सराव परीक्षा ] 106 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/04/2022 1. विसर्ग संधीचे उदाहरण कोणते? मनोबल तन्मय रूपांतर सदाचार2. ते निनावी पत्र पाहून सर्वांची उत्सुकता वाढली. – या वाक्यातील विशेषण कोणते ? पत्र निनावी उत्सुकता सर्वांची3. योग्य उभयान्वयी अव्यय निवडा. प्रमुख पाहुणे येणार होते ………. आले नाही. परंतु किंवा अगर आणि4. पर्याय दाखवण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात? यापैकी नाही संयोगचिन्ह अपसारण चिन्ह विकल्प चिन्ह5. पर्यायातून द्वितीय पुरुष वाचक सर्वनाम निवडा. आम्ही मी तू ते6. पर्यायातून सामर्थ्यदर्शक क्रियापद निवडा. आहे हसतो बसतो बसवते7. खालील पर्यायातून संयुक्त स्वर निवडा. ए उ ई अ8. देव आहे असे मानणारा – या शब्दसमूहाबद्दल शब्द सांगा. नास्तिक देवमाणूस दैवी आस्तिक9. प्रत्ययसाधित शब्द ओळखा. दादागिरी अहिंसा तळमळ दंगामस्ती10. पक्ष्यांच्या भांडणाला ………….. म्हणतात. केकारव घुत्कार कलकलाट किलबिल11. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा – निर्णयासाठी तिला वेळ हवा आहे. हेतूवाचक व्यतिरेकवाचक योग्यतावाचक कैवल्यवाचक12. लोटा या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? लोटी लोटा लोट्या लोटस13. वर खाली अलीकडे मागे – ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यये आहेत ? कालवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय14. हुड – हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे ? तिरस्कारदर्शक संबोधनदर्शक हर्षदर्शक प्रशंसादर्शक15. पुढील शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा. द्विगुणित क्रमवाचक संख्या विशेषण आवृत्तीवाचक संख्या विशेषण यापैकी नाही. पृथकत्त्ववाचक संख्या विशेषण Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Bhantwad Pandurang 05/05/2022 at 1:36 pm15/15 Thank you so mach Sharddha mam Frist time Purn Q ale Reply
13
13
13/15
15/15
12
15
15/15
15
10
13
13
Nice
9
13/20
13/15
15/ 12
15
14
15/15
13
14
3
१३/१५
खुपचं छान
11/15
Nice
14/15
10
Hii
12 marks milale
13
14/15
15/15
12
10
14/15
14 mark
14 marks
14
14 mark
11
14
12
14
11/15
14
11
15/14
15
15/11
13Marks
15/15 out of milale
11
15
12mark
15
13
15 / 15
12/15
13
12
12/15
14 mark
12
14/15
Hii
Rahul jarwal
15/15
15/11
15/10
Mahadev patil
14 padle 15 peki
14/15
15/15
Kk
12
13/15
7
13/15
15 paiki 11
06/15
6
Okay
Okay
14
14
13/15
15/15
14
14/15
14/15
10
12/15
15/15 Thank you so mach Sharddha mam Frist time Purn Q ale
15/15
14/15
12
10
13/15
11/15
12/15 Nice Test Sirji
धन्यवाद आकाश
१४/ १५
11
15/1
Hii
15/15
14
15/11