Police Bharti Exam 03

1. 1800 रू हे 10.33% चक्रवाढ दराने तीन वर्षांसाठी बँकेत ठेवले असता मुदतीअखेरीस तुम्हाला किती रक्कम मिळेल?

 
 
 
 

2. भगतसिंग सुखदेव राजगुरू यापैकी सुखदेव यांचे आडनाव काय होते?

 
 
 
 

3. 20% नफा घेऊन रुस्तम एक लाकडी दरवाजा विकतो. जर त्याने 40% नफा घेऊन तो दरवाजा विकला तर त्याला आणखी 1900 रू मिळाले असते. तर त्या दरवाज्याची मूळ किंमत किती रुपये असेल?

 
 
 
 

4. मध्ये उभा दंड असणारा वर्ण खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

5. SIMPLIFICATION या शब्दात 2 पेक्षा अधिक वेळा आलेले अक्षर कोणते आहे?

 
 
 
 

6. एका शेतात 30 ओळीत झाडे लावायची आहेत. अर्ध्या ओळीत ओळीच्या संख्येइतके तर उरलेल्या ओळीत ओळीच्या संख्येच्या निमपट झाडे लावायची आहेत. तर एकूण किती झाडे लागतील?

 
 
 
 

7. पुणे जिल्ह्यात खालील पैकी कोणता अष्टविनायक नाही?

 
 
 
 

8. a) सम संख्या b) संख्या c) मूळ संख्या : या तिन्ही गोष्टी दाखवणारा वेन आकृतीचा पर्याय नोंदवा

 
 
 
 

9. 390 च्या 3/13 ची किंमत किती असेल?

 
 
 
 

10. ज्या दोन वाक्यात अट दर्शवली जाते आणि प्रधान वाक्यात त्याचा परिणाम दिलेला असतो ते वाक्य …. वाक्य म्हणून ओळखले जाते

 
 
 
 

11. खालील पर्यायातून प्रश्नार्थक वाक्य ओळखा

 
 
 
 

12. उद्या 9 तारीख आहे. परवा महिन्याचा पहिला शनिवार होता. तर हा महिना कोणत्या वाराने सुरू झाला असेल?

 
 
 
 

13. एक गुंठा जमिनीत सेंद्रिय खत टाकण्यासाठी 185 रू इतका खर्च येतो तर सव्वा एकर शेतात सेंद्रिय खत टाकण्यास सदुभाऊला किती रुपये लागतील?

 
 
 
 

14. चार्ल्स डार्विन यांनी मांडलेला सिद्धांत खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

15. आ + औ = ?

 
 
 
 

16. खाली दिलेल्या कोष्टकात ? च्या जागी काय येईल ते शोधा

 
 
 
 

17. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य नाही?

 
 
 
 

18. पक्षांसाठी प्रसिद्ध असणारे भरतपुर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

19. खालील वाक्यातील धातुसाधित विशेषण ओळखा
थोडे शिळे दूध आणि तापलेले दूध एकत्र करून त्याने मागील कपाटात ठेवले.

 
 
 
 

20. करण अर्जुन आणि उद्धव यांच्या आजच्या वयाची सरासरी 43.5 वर्षे इतकी आहे. तर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल?

 
 
 
 

Question 1 of 20



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

20 thoughts on “Police Bharti Exam 03”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!