Police Bharti Exam 03 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/06/2022 1. एका शेतात 30 ओळीत झाडे लावायची आहेत. अर्ध्या ओळीत ओळीच्या संख्येइतके तर उरलेल्या ओळीत ओळीच्या संख्येच्या निमपट झाडे लावायची आहेत. तर एकूण किती झाडे लागतील? 900 300 675 4502. खालील पर्यायातून प्रश्नार्थक वाक्य ओळखा बघा किती कमी किमतीत मिळाला मोबाईल! कमी किमतीत मोबाईल मिळत नाही कमी किमतीत मोबाईल मिळेल का? कमी किमतीत मोबाईल असा मिळेल3. करण अर्जुन आणि उद्धव यांच्या आजच्या वयाची सरासरी 43.5 वर्षे इतकी आहे. तर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल? 130 वर्षे 11 महिने 130 वर्षे 9 महिने 130 वर्षे 5 महिने 130 वर्षे 6 महिने4. 390 च्या 3/13 ची किंमत किती असेल? 90 260 300 1305. पुणे जिल्ह्यात खालील पैकी कोणता अष्टविनायक नाही? श्रीमहागणपती सिद्धिविनायक चिंतामणी मयुरेश्वर6. खालील वाक्यातील धातुसाधित विशेषण ओळखा थोडे शिळे दूध आणि तापलेले दूध एकत्र करून त्याने मागील कपाटात ठेवले. थोडे मागील एकही नाही तापलेले7. उद्या 9 तारीख आहे. परवा महिन्याचा पहिला शनिवार होता. तर हा महिना कोणत्या वाराने सुरू झाला असेल? रविवार मंगळवार शनिवार सोमवार8. भगतसिंग सुखदेव राजगुरू यापैकी सुखदेव यांचे आडनाव काय होते? पोहेकर शर्मा थापर माथूर9. आ + औ = ? औ ए ऐ ओ10. 20% नफा घेऊन रुस्तम एक लाकडी दरवाजा विकतो. जर त्याने 40% नफा घेऊन तो दरवाजा विकला तर त्याला आणखी 1900 रू मिळाले असते. तर त्या दरवाज्याची मूळ किंमत किती रुपये असेल? 9000 रू 9500 रू 8000 रू 8500 रू11. चार्ल्स डार्विन यांनी मांडलेला सिद्धांत खालील पर्यायातून निवडा सापेक्षवादाचा सिद्धांत आनुवंशिकतेचा सिद्धांत विकेंद्रकरणाचा सिद्धांत उत्क्रांतीवादाचा सिद्धांत12. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य नाही? लिखित राज्यघटना एकेरी नागरिकत्व दुहेरी न्यायव्यवस्था मध्यवर्ती केंद्रीय शासन13. ज्या दोन वाक्यात अट दर्शवली जाते आणि प्रधान वाक्यात त्याचा परिणाम दिलेला असतो ते वाक्य …. वाक्य म्हणून ओळखले जाते उद्देशबोधक संकेतबोधक स्वरूप बोधक कारणबोधक14. मध्ये उभा दंड असणारा वर्ण खालील पर्यायातून निवडा क् त् ट् न्15. एक गुंठा जमिनीत सेंद्रिय खत टाकण्यासाठी 185 रू इतका खर्च येतो तर सव्वा एकर शेतात सेंद्रिय खत टाकण्यास सदुभाऊला किती रुपये लागतील? 9450 रू 9250 रू 9750 रू 9600 रू16. खाली दिलेल्या कोष्टकात ? च्या जागी काय येईल ते शोधा 10 20 5 1517. पक्षांसाठी प्रसिद्ध असणारे भरतपुर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? राजस्थान मध्यप्रदेश गुजरात उत्तराखंड18. 1800 रू हे 10.33% चक्रवाढ दराने तीन वर्षांसाठी बँकेत ठेवले असता मुदतीअखेरीस तुम्हाला किती रक्कम मिळेल? 1433.80 रू एकही नाही 1871.90 रू 2178.50 रू19. a) सम संख्या b) संख्या c) मूळ संख्या : या तिन्ही गोष्टी दाखवणारा वेन आकृतीचा पर्याय नोंदवा S P Q R20. SIMPLIFICATION या शब्दात 2 पेक्षा अधिक वेळा आलेले अक्षर कोणते आहे? M O A I Loading …Question 1 of 20 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
17/20
12
17/20
Hii
14 marks
14
20/13
Samir dilip atkare 20/19
12
11
14
14
14
17
14/20
12
18/20
16 marks
17
18/20