Police Bharti Exam 03 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/06/2022 1. 390 च्या 3/13 ची किंमत किती असेल? 90 130 300 2602. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य नाही? मध्यवर्ती केंद्रीय शासन दुहेरी न्यायव्यवस्था लिखित राज्यघटना एकेरी नागरिकत्व3. एका शेतात 30 ओळीत झाडे लावायची आहेत. अर्ध्या ओळीत ओळीच्या संख्येइतके तर उरलेल्या ओळीत ओळीच्या संख्येच्या निमपट झाडे लावायची आहेत. तर एकूण किती झाडे लागतील? 450 300 900 6754. भगतसिंग सुखदेव राजगुरू यापैकी सुखदेव यांचे आडनाव काय होते? शर्मा माथूर पोहेकर थापर5. SIMPLIFICATION या शब्दात 2 पेक्षा अधिक वेळा आलेले अक्षर कोणते आहे? I A M O6. उद्या 9 तारीख आहे. परवा महिन्याचा पहिला शनिवार होता. तर हा महिना कोणत्या वाराने सुरू झाला असेल? सोमवार मंगळवार शनिवार रविवार7. करण अर्जुन आणि उद्धव यांच्या आजच्या वयाची सरासरी 43.5 वर्षे इतकी आहे. तर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल? 130 वर्षे 9 महिने 130 वर्षे 11 महिने 130 वर्षे 5 महिने 130 वर्षे 6 महिने8. आ + औ = ? ए औ ऐ ओ9. खालील पर्यायातून प्रश्नार्थक वाक्य ओळखा कमी किमतीत मोबाईल मिळत नाही कमी किमतीत मोबाईल असा मिळेल कमी किमतीत मोबाईल मिळेल का? बघा किती कमी किमतीत मिळाला मोबाईल!10. खाली दिलेल्या कोष्टकात ? च्या जागी काय येईल ते शोधा 20 10 5 1511. a) सम संख्या b) संख्या c) मूळ संख्या : या तिन्ही गोष्टी दाखवणारा वेन आकृतीचा पर्याय नोंदवा Q R P S12. पक्षांसाठी प्रसिद्ध असणारे भरतपुर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? राजस्थान गुजरात मध्यप्रदेश उत्तराखंड13. चार्ल्स डार्विन यांनी मांडलेला सिद्धांत खालील पर्यायातून निवडा आनुवंशिकतेचा सिद्धांत सापेक्षवादाचा सिद्धांत उत्क्रांतीवादाचा सिद्धांत विकेंद्रकरणाचा सिद्धांत14. खालील वाक्यातील धातुसाधित विशेषण ओळखा थोडे शिळे दूध आणि तापलेले दूध एकत्र करून त्याने मागील कपाटात ठेवले. एकही नाही मागील थोडे तापलेले15. मध्ये उभा दंड असणारा वर्ण खालील पर्यायातून निवडा क् न् त् ट्16. 20% नफा घेऊन रुस्तम एक लाकडी दरवाजा विकतो. जर त्याने 40% नफा घेऊन तो दरवाजा विकला तर त्याला आणखी 1900 रू मिळाले असते. तर त्या दरवाज्याची मूळ किंमत किती रुपये असेल? 9000 रू 8000 रू 9500 रू 8500 रू17. पुणे जिल्ह्यात खालील पैकी कोणता अष्टविनायक नाही? मयुरेश्वर श्रीमहागणपती चिंतामणी सिद्धिविनायक18. एक गुंठा जमिनीत सेंद्रिय खत टाकण्यासाठी 185 रू इतका खर्च येतो तर सव्वा एकर शेतात सेंद्रिय खत टाकण्यास सदुभाऊला किती रुपये लागतील? 9750 रू 9250 रू 9600 रू 9450 रू19. 1800 रू हे 10.33% चक्रवाढ दराने तीन वर्षांसाठी बँकेत ठेवले असता मुदतीअखेरीस तुम्हाला किती रक्कम मिळेल? 1871.90 रू 1433.80 रू 2178.50 रू एकही नाही20. ज्या दोन वाक्यात अट दर्शवली जाते आणि प्रधान वाक्यात त्याचा परिणाम दिलेला असतो ते वाक्य …. वाक्य म्हणून ओळखले जाते संकेतबोधक स्वरूप बोधक कारणबोधक उद्देशबोधक Loading …Question 1 of 20 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
17/20
12
17/20
Hii
14 marks
14
20/13
Samir dilip atkare 20/19
12
11
14
14
14
17
14/20
12
18/20
16 marks
17
18/20