Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 08

1. दादाभाई नौरोजी यांनी सुरू केलेले ‘ रास्त गोफ्तार ‘ हे … भाषेत प्रकाशित होत होते

 
 
 
 

2. अव्ययसाधित क्रियापद ओळखा

 
 
 
 

3. उ’ या घटकाचा विचार करून योग्य पर्याय ओळखा

 
 
 
 

4. 3 सेमी लांबी आणि 4 सेमी उंची असणाऱ्या आयताच्या कर्णाइतका व्यास एका वर्तुळाचा आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल?

 
 
 
 

5. शुभमने क्रेडिट कार्ड मधून 10000 रू काढले. 2 महिन्यानंतर त्याने 10816 रू व्याजासहित भरले. जर या काढलेल्या रकमेवर चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणी केलेली असेल तर व्याज आकारणीचा दर काय असेल?

 
 
 
 

6. hwlwlhlhwh_lwlhlhwh_lwlhlhw ही लयबद्ध अक्षर मालिका पूर्ण करा

 
 
 
 

7. नर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे ?

 
 
 
 

8. CM : UD :: EP : ?

 
 
 
 

9. x+13 ही एक विषम संख्या आहे आणि तिच्या पुढे येणाऱ्या चौथ्या सम संख्येचा वर्ग 2500 आहे तर तिच्या मागे येणाऱ्या दुसऱ्या सम संख्येचा वर्ग काय असेल?

 
 
 
 

10. सुभाषच्या वडिलांच्या वडिलांचे वडील हे अरुणच्या वडिलांचे वडील आहे. तर अरुणची पत्नी सुभाष ची कोण असेल?

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणता NPK खतातील घटक नाही ?

 
 
 
 

12. भारत कृषक समाजाची स्थापना खालील पैकी कोणी केली होती ?

 
 
 
 

13. दोन समान आयात जोडून तयार केलेल्या एका चौरसाचे क्षेत्रफळ 256 वर्गसेमी असल्याचे लक्षात आले. तर त्या एका आयाताच्या लांबीचे रुंदीशी गुणोत्तर काय असेल?

 
 
 
 

14. खगोलशास्त्राचा जनक …. यांना मानले जाते

 
 
 
 

15. तुम्ही मला आज सुट्टी देणार होते – या वाक्यातील पहिला शब्द …. आहे

 
 
 
 

16. आजोबांचे वय शोधण्यासाठी कोणती माहिती गरजेची आहे?
1) सुनील आजोबा पेक्षा 37 वर्षाने लहान आहे
2) रोहनचे वय 32 वर्षे आहे
3) रोहन सुनील पेक्षा 2 वर्षाने मोठा आहे

 
 
 
 

17. जर SWARA = TXCSC तर NITIN = ?

 
 
 
 

18. खारट आणि आंबट चव जिभेच्या कोणत्या भागावर समजते ?

 
 
 
 

19. …… लगाम हाती आला तेव्हाच कळाले की तो तरबेज घोडेस्वार आहे

 
 
 
 

20. रहीम एक जुन्या गाड्यांच्या व्यवहार करणारा कमिशन एजंट आहे. तो गाडी विकणाऱ्या ग्राहकाकडून 2500 रू कमिशन घेतो तर गाडी विकत घेणाऱ्या ग्राहकाकडून 4% कमिशन घेतो. जर त्याला आज 12500 रू कमिशन मिळाले असेल तर त्याने आज किती रू किमतीचा व्यवहार पूर्ण केला असेल?

 
 
 
 

Question 1 of 20



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

11 thoughts on “Police Bharti Exam 08”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!