Police Bharti Exam 08 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/07/2022 1. hwlwlhlhwh_lwlhlhwh_lwlhlhw ही लयबद्ध अक्षर मालिका पूर्ण करा ww ll hl hh2. भारत कृषक समाजाची स्थापना खालील पैकी कोणी केली होती ? विष्णुशास्त्री पंडित वसंतराव नाईक महात्मा फुले पंजाबराव देशमुख3. उ’ या घटकाचा विचार करून योग्य पर्याय ओळखा हा सजातीय स्वर आहे हा संयुक्त स्वर आहे हा विजातीय स्वर आहे हा दीर्घ स्वर आहे4. रहीम एक जुन्या गाड्यांच्या व्यवहार करणारा कमिशन एजंट आहे. तो गाडी विकणाऱ्या ग्राहकाकडून 2500 रू कमिशन घेतो तर गाडी विकत घेणाऱ्या ग्राहकाकडून 4% कमिशन घेतो. जर त्याला आज 12500 रू कमिशन मिळाले असेल तर त्याने आज किती रू किमतीचा व्यवहार पूर्ण केला असेल? 350000 रू 300000 रू 200000 रू 250000 रू5. तुम्ही मला आज सुट्टी देणार होते – या वाक्यातील पहिला शब्द …. आहे नाम सर्वनाम विभक्ती विशेषण6. खगोलशास्त्राचा जनक …. यांना मानले जाते गॅलिलिओ कोपर्निकस चार्ल्स डार्विन केप्लर7. x+13 ही एक विषम संख्या आहे आणि तिच्या पुढे येणाऱ्या चौथ्या सम संख्येचा वर्ग 2500 आहे तर तिच्या मागे येणाऱ्या दुसऱ्या सम संख्येचा वर्ग काय असेल? 1600 1764 1936 14448. दोन समान आयात जोडून तयार केलेल्या एका चौरसाचे क्षेत्रफळ 256 वर्गसेमी असल्याचे लक्षात आले. तर त्या एका आयाताच्या लांबीचे रुंदीशी गुणोत्तर काय असेल? 2:3 1:4 1:2 1:39. 3 सेमी लांबी आणि 4 सेमी उंची असणाऱ्या आयताच्या कर्णाइतका व्यास एका वर्तुळाचा आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल? 3 सेमी 1.5 सेमी 5 सेमी 2.5 सेमी10. सुभाषच्या वडिलांच्या वडिलांचे वडील हे अरुणच्या वडिलांचे वडील आहे. तर अरुणची पत्नी सुभाष ची कोण असेल? आजी आत्या मावशी चुलती11. नर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे ? दोन्हीही एकही नाही नारी मादी12. …… लगाम हाती आला तेव्हाच कळाले की तो तरबेज घोडेस्वार आहे घोड्याचा घोड्यांची घोडाचा घोडचा13. खारट आणि आंबट चव जिभेच्या कोणत्या भागावर समजते ? जिभेचा पाठीमागील भाग संपूर्ण जीभ जिभेच्या कडा जिभेचा शेंडा14. शुभमने क्रेडिट कार्ड मधून 10000 रू काढले. 2 महिन्यानंतर त्याने 10816 रू व्याजासहित भरले. जर या काढलेल्या रकमेवर चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणी केलेली असेल तर व्याज आकारणीचा दर काय असेल? 3% 4% 6% 5%15. दादाभाई नौरोजी यांनी सुरू केलेले ‘ रास्त गोफ्तार ‘ हे … भाषेत प्रकाशित होत होते हिंदी आणि इंग्रजी उर्दू आणि हिंदी अरबी आणि गुजराती गुजराती आणि इंग्रजी16. CM : UD :: EP : ? WF WG ST RI17. जर SWARA = TXCSC तर NITIN = ? PKVKP PJUJP OJUJO OKUKO18. अव्ययसाधित क्रियापद ओळखा डोकावले पाणावले बसले पुढारले19. खालीलपैकी कोणता NPK खतातील घटक नाही ? पोटॅशियम फॉस्फरस सोडियम नायट्रोजन20. आजोबांचे वय शोधण्यासाठी कोणती माहिती गरजेची आहे? 1) सुनील आजोबा पेक्षा 37 वर्षाने लहान आहे 2) रोहनचे वय 32 वर्षे आहे 3) रोहन सुनील पेक्षा 2 वर्षाने मोठा आहे 2) आणि 3) 1) आणि 3) 1) 2) आणि 3) 1) आणि 2) Loading …Question 1 of 20 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
12 marks
16
14
Hi sir
Hii
20/17
15/10
Hii18
19
19marked
19
20/11