Police Bharti Exam 08 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/07/2022 1. x+13 ही एक विषम संख्या आहे आणि तिच्या पुढे येणाऱ्या चौथ्या सम संख्येचा वर्ग 2500 आहे तर तिच्या मागे येणाऱ्या दुसऱ्या सम संख्येचा वर्ग काय असेल? 1764 1444 1600 19362. hwlwlhlhwh_lwlhlhwh_lwlhlhw ही लयबद्ध अक्षर मालिका पूर्ण करा ww hl hh ll3. CM : UD :: EP : ? WF ST RI WG4. अव्ययसाधित क्रियापद ओळखा डोकावले बसले पाणावले पुढारले5. जर SWARA = TXCSC तर NITIN = ? PJUJP OJUJO OKUKO PKVKP6. खालीलपैकी कोणता NPK खतातील घटक नाही ? सोडियम पोटॅशियम नायट्रोजन फॉस्फरस7. रहीम एक जुन्या गाड्यांच्या व्यवहार करणारा कमिशन एजंट आहे. तो गाडी विकणाऱ्या ग्राहकाकडून 2500 रू कमिशन घेतो तर गाडी विकत घेणाऱ्या ग्राहकाकडून 4% कमिशन घेतो. जर त्याला आज 12500 रू कमिशन मिळाले असेल तर त्याने आज किती रू किमतीचा व्यवहार पूर्ण केला असेल? 300000 रू 250000 रू 200000 रू 350000 रू8. 3 सेमी लांबी आणि 4 सेमी उंची असणाऱ्या आयताच्या कर्णाइतका व्यास एका वर्तुळाचा आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल? 1.5 सेमी 5 सेमी 3 सेमी 2.5 सेमी9. …… लगाम हाती आला तेव्हाच कळाले की तो तरबेज घोडेस्वार आहे घोडचा घोड्यांची घोडाचा घोड्याचा10. तुम्ही मला आज सुट्टी देणार होते – या वाक्यातील पहिला शब्द …. आहे नाम विशेषण सर्वनाम विभक्ती11. सुभाषच्या वडिलांच्या वडिलांचे वडील हे अरुणच्या वडिलांचे वडील आहे. तर अरुणची पत्नी सुभाष ची कोण असेल? मावशी आजी चुलती आत्या12. दादाभाई नौरोजी यांनी सुरू केलेले ‘ रास्त गोफ्तार ‘ हे … भाषेत प्रकाशित होत होते अरबी आणि गुजराती हिंदी आणि इंग्रजी उर्दू आणि हिंदी गुजराती आणि इंग्रजी13. दोन समान आयात जोडून तयार केलेल्या एका चौरसाचे क्षेत्रफळ 256 वर्गसेमी असल्याचे लक्षात आले. तर त्या एका आयाताच्या लांबीचे रुंदीशी गुणोत्तर काय असेल? 1:3 2:3 1:4 1:214. खगोलशास्त्राचा जनक …. यांना मानले जाते कोपर्निकस गॅलिलिओ केप्लर चार्ल्स डार्विन15. शुभमने क्रेडिट कार्ड मधून 10000 रू काढले. 2 महिन्यानंतर त्याने 10816 रू व्याजासहित भरले. जर या काढलेल्या रकमेवर चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणी केलेली असेल तर व्याज आकारणीचा दर काय असेल? 3% 4% 6% 5%16. नर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे ? एकही नाही दोन्हीही मादी नारी17. खारट आणि आंबट चव जिभेच्या कोणत्या भागावर समजते ? संपूर्ण जीभ जिभेचा शेंडा जिभेचा पाठीमागील भाग जिभेच्या कडा18. भारत कृषक समाजाची स्थापना खालील पैकी कोणी केली होती ? पंजाबराव देशमुख विष्णुशास्त्री पंडित महात्मा फुले वसंतराव नाईक19. आजोबांचे वय शोधण्यासाठी कोणती माहिती गरजेची आहे? 1) सुनील आजोबा पेक्षा 37 वर्षाने लहान आहे 2) रोहनचे वय 32 वर्षे आहे 3) रोहन सुनील पेक्षा 2 वर्षाने मोठा आहे 1) आणि 3) 1) आणि 2) 2) आणि 3) 1) 2) आणि 3)20. उ’ या घटकाचा विचार करून योग्य पर्याय ओळखा हा विजातीय स्वर आहे हा दीर्घ स्वर आहे हा सजातीय स्वर आहे हा संयुक्त स्वर आहे Loading …Question 1 of 20 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
12 marks
16
14
Hi sir
Hii
20/17
15/10
Hii18
19
19marked
19
20/11