Police Bharti Exam 123

1. दोन संख्यांचा मसावी 12 असून त्यांचा लसावी 756 आहे त्या संख्या 7:9 या प्रमाणात आहेत तर त्या संख्या कोणत्या ?

 
 
 
 

2. मुखकमल – या शब्दाचा समास ओळखा.

 
 
 
 

3. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती आहे?

 
 
 
 

4. निळसर हिरवा रंग ही कोणत्या ग्रहाची ओळख आहे?

 
 
 
 

5. खालीलपैकी कोणता देश आशिया खंडात येत नाही?

 
 
 
 

6. एका शेतात काही गुराखी व काही गायी आहेत. गायी व गुराखी यांच्या पायाची एकूण संख्या 118 आहे व डोक्याची संख्या 33 आहे तर एकूण किती गायी व गुराखी त्या शेतात आहेत ?

 
 
 
 

7. P = 2/3 Q = 13/4 R = 2/7 S = 1/9 T =3/5 तर PQRST या संख्या उतरत्या क्रमाने लावा.

 
 
 
 

8. 1 ते 68 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज किती ?

 
 
 
 

9. 3 मार्च 2015 ला मंगळवारी जन्मलेल्या विराटचा तिसरा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल?

 
 
 
 

10. पाहुणे येणार होते म्हणून मी रजा घेतली – केवल वाक्य करा.

 
 
 
 

11. 64800 सेकंद म्हणजे किती तास ?

 
 
 
 

12. एका रांगेत गौरी समोरून 6 वी व शेवटून 12 वी आहे तर रांगेत एकूण मुली किती ?

 
 
 
 

13. रक्ताचे शुद्धीकरण करणे हे कोणत्या इंद्रियाचे कार्य आहे?

 
 
 
 

14. एका संख्येला 2 ने गुणून 4 ने भागायचे होते त्याऐवजी 4 ने गुणून 2 ने भागले तर उत्तर 40 येते तर खरे उत्तर काय आले असते ?

 
 
 
 

15. वारू हा ………. या शब्दाचा समानार्थी शब्द आहे.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

11 thoughts on “Police Bharti Exam 123”

Leave a Reply to Pravin Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now