Police Bharti Exam 123

1. मुखकमल – या शब्दाचा समास ओळखा.

 
 
 
 

2. एका संख्येला 2 ने गुणून 4 ने भागायचे होते त्याऐवजी 4 ने गुणून 2 ने भागले तर उत्तर 40 येते तर खरे उत्तर काय आले असते ?

 
 
 
 

3. एका शेतात काही गुराखी व काही गायी आहेत. गायी व गुराखी यांच्या पायाची एकूण संख्या 118 आहे व डोक्याची संख्या 33 आहे तर एकूण किती गायी व गुराखी त्या शेतात आहेत ?

 
 
 
 

4. 1 ते 68 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज किती ?

 
 
 
 

5. 3 मार्च 2015 ला मंगळवारी जन्मलेल्या विराटचा तिसरा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल?

 
 
 
 

6. वारू हा ………. या शब्दाचा समानार्थी शब्द आहे.

 
 
 
 

7. रक्ताचे शुद्धीकरण करणे हे कोणत्या इंद्रियाचे कार्य आहे?

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणता देश आशिया खंडात येत नाही?

 
 
 
 

9. P = 2/3 Q = 13/4 R = 2/7 S = 1/9 T =3/5 तर PQRST या संख्या उतरत्या क्रमाने लावा.

 
 
 
 

10. 64800 सेकंद म्हणजे किती तास ?

 
 
 
 

11. निळसर हिरवा रंग ही कोणत्या ग्रहाची ओळख आहे?

 
 
 
 

12. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती आहे?

 
 
 
 

13. पाहुणे येणार होते म्हणून मी रजा घेतली – केवल वाक्य करा.

 
 
 
 

14. दोन संख्यांचा मसावी 12 असून त्यांचा लसावी 756 आहे त्या संख्या 7:9 या प्रमाणात आहेत तर त्या संख्या कोणत्या ?

 
 
 
 

15. एका रांगेत गौरी समोरून 6 वी व शेवटून 12 वी आहे तर रांगेत एकूण मुली किती ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

11 thoughts on “Police Bharti Exam 123”

Leave a Reply to Shital Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now