Police Bharti Exam 14 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/07/2022 1. राष्ट्रपतीचे पद रिक्त असल्यास उपराष्ट्रपती काम पाहतात आणि तेही नसल्यास ………. ते पद तात्पुरते सांभाळतात. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सरन्यायाधीश पंतप्रधान लोकसभा सभापती2. योग्य विधान निवडा. विधान 1) महाराष्ट्राच्या उत्तरेस मध्यप्रदेश राज्य आहे. विधान 2) महाराष्ट्राच्या पूर्वेस गोवा हे राज्य आहे . विधान 3) क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक आहे. केवळ विधान एक बरोबर सर्व विधाने बरोबर केवळ विधान तीन बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर3. गडाच्या 1/4 पायऱ्या चढून झाल्यावर 240 पायऱ्या शिल्लक असल्यास गडाला पायऱ्या किती ? 120 280 320 2404. दोन वस्तूंमधील साधर्म्य दाखवण्यासाठी सम सारखा यासारख्या शब्दांचा वापर केल्यास ……….. अलंकार होतो. रूपक उपमा अनन्वय दृष्टांत5. क्रमाने येणारे पद निवडा X/9 T/49 ? L/225 H/361 N/64 J/121 Q/96 P/1216. भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. चतुराई बंधुता शौर्य किरण7. दिलेल्या पर्यायातील कोणत्या शब्दाचे दिलेले सर्व अर्थ बरोबर आहेत ? प्रेम – लोभ राग विरस पर्वत – गिरी शैल अचल पोपट – राघू पल्लव तरू सर्व पर्याय योग्य आहेत.8. एका चौरसाची बाजू शेकडा 30 ने वाढविल्यास क्षेत्रफळ शेकडा कितीने वाढेल ? 60 % 66 % 56 % 69 %9. 95 + (8 × 12) + 12 – 9 = ? 204 192 112 19410. सोडीयम या मुलद्रव्याची संज्ञा …… ही आहे . S N Na SO11. खालील शब्दांपैकी नपुंसकलिंगी शब्द कोणता ? स्वच्छता शांती शरीर आरसा12. साडे चार तासाचे सेकंद किती ? 2700 16200 16420 360013. एका सांकेतिक भाषेत TARGET हा शब्द tegrat असा लिहितात तर CHAPTER हा शब्द कसा लिहिला जाईल ? retpahc chapter rcehtap ReTpAhC14. 32 खुर्च्यांची किंमत 15872 रू आहे तर दोन खुर्च्यांची किंमत किती ? 990 496 498 99215. एका पाढ्यातील सर्व अंकांची बेरीज 935 आहे तर तो पाढा कोणत्या संख्येचा असेल ? 15 19 11 17 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
14 marks
15
9/15
13
13
15/15
Hii sir
15 /13
14