Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 150

1. राज्यघटनेची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली ?

 
 
 
 

2. शब्दकोशामध्ये (Dictionary) खालीलपैकी कोणता शब्द शेवटी येईल ?
caddices
cadmiums
cadastre
caducous

 
 
 
 

3. उस्मानाबाद जिल्ह्याच्या विभाजनाने निर्माण झालेला नवीन जिल्हा कोणता ?

 
 
 
 

4. संख्येत मोजल्या न जाणाऱ्या नामांना ….. नाम असे म्हणतात.

 
 
 
 

5. एका मुलांच्या रांगेत सोहम डावीकडून आठव्या स्थानावर आहे आणि रोहन उजवीकडून तिसऱ्या स्थानावर बसलेला आहे रोहन आणि सोहम मध्ये केवळ एक मुलगा बसलेला असेल तर रांगेत एकूण किती मुले असतील ?

 
 
 
 

6. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन करताना त्यात बदल होत नाही?

 
 
 
 

7. रोहितला मैदानातील हार सहन झाली नाही.
या वाक्यातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा

 
 
 
 

8. √8 ची किंमत किती ?

 
 
 
 

9. (512×64) ÷ (125×25×625) = ?

 
 
 
 

10. तीन संख्यांचे गुणोत्तर 7:3:5 आहे व त्या सर्व संख्यांची बेरीज 225 आहे तर सर्वात लहान संख्येचा वर्ग किती ?

 
 
 
 

11. विधाने -1) सर्व चिमण्या कावळे आहेत.
2) एकही कावळा पोपट नाही.
अनुमान – 1) सर्व पोपट चिमण्या आहेत.
2) एकही पोपट चिमणी नाही.

 
 
 
 

12. खालीलपैकी कोणत्या संख्येस 8 ने निःशेष भाग जाईल ?

 
 
 
 

13. पुढील श्रेणी पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
b_aabaa_baaa_aa_b_aa

 
 
 
 

14. खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा.

 
 
 
 

15. उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षकांना दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार खाली दिलेल्या पर्यायातून निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

8 thoughts on “Police Bharti Exam 150”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!