Police Bharti Exam 150

1. पुढील श्रेणी पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
b_aabaa_baaa_aa_b_aa

 
 
 
 

2. उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षकांना दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार खाली दिलेल्या पर्यायातून निवडा.

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन करताना त्यात बदल होत नाही?

 
 
 
 

4. (512×64) ÷ (125×25×625) = ?

 
 
 
 

5. राज्यघटनेची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली ?

 
 
 
 

6. संख्येत मोजल्या न जाणाऱ्या नामांना ….. नाम असे म्हणतात.

 
 
 
 

7. √8 ची किंमत किती ?

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणत्या संख्येस 8 ने निःशेष भाग जाईल ?

 
 
 
 

9. उस्मानाबाद जिल्ह्याच्या विभाजनाने निर्माण झालेला नवीन जिल्हा कोणता ?

 
 
 
 

10. शब्दकोशामध्ये (Dictionary) खालीलपैकी कोणता शब्द शेवटी येईल ?
caddices
cadmiums
cadastre
caducous

 
 
 
 

11. एका मुलांच्या रांगेत सोहम डावीकडून आठव्या स्थानावर आहे आणि रोहन उजवीकडून तिसऱ्या स्थानावर बसलेला आहे रोहन आणि सोहम मध्ये केवळ एक मुलगा बसलेला असेल तर रांगेत एकूण किती मुले असतील ?

 
 
 
 

12. रोहितला मैदानातील हार सहन झाली नाही.
या वाक्यातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा

 
 
 
 

13. विधाने -1) सर्व चिमण्या कावळे आहेत.
2) एकही कावळा पोपट नाही.
अनुमान – 1) सर्व पोपट चिमण्या आहेत.
2) एकही पोपट चिमणी नाही.

 
 
 
 

14. तीन संख्यांचे गुणोत्तर 7:3:5 आहे व त्या सर्व संख्यांची बेरीज 225 आहे तर सर्वात लहान संख्येचा वर्ग किती ?

 
 
 
 

15. खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

8 thoughts on “Police Bharti Exam 150”

Leave a Reply to Gulabsing goval valvi Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now