Police Bharti Exam 150

1. राज्यघटनेची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली ?

 
 
 
 

2. तीन संख्यांचे गुणोत्तर 7:3:5 आहे व त्या सर्व संख्यांची बेरीज 225 आहे तर सर्वात लहान संख्येचा वर्ग किती ?

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन करताना त्यात बदल होत नाही?

 
 
 
 

4. (512×64) ÷ (125×25×625) = ?

 
 
 
 

5. एका मुलांच्या रांगेत सोहम डावीकडून आठव्या स्थानावर आहे आणि रोहन उजवीकडून तिसऱ्या स्थानावर बसलेला आहे रोहन आणि सोहम मध्ये केवळ एक मुलगा बसलेला असेल तर रांगेत एकूण किती मुले असतील ?

 
 
 
 

6. खालीलपैकी कोणत्या संख्येस 8 ने निःशेष भाग जाईल ?

 
 
 
 

7. विधाने -1) सर्व चिमण्या कावळे आहेत.
2) एकही कावळा पोपट नाही.
अनुमान – 1) सर्व पोपट चिमण्या आहेत.
2) एकही पोपट चिमणी नाही.

 
 
 
 

8. उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षकांना दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार खाली दिलेल्या पर्यायातून निवडा.

 
 
 
 

9. खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा.

 
 
 
 

10. संख्येत मोजल्या न जाणाऱ्या नामांना ….. नाम असे म्हणतात.

 
 
 
 

11. पुढील श्रेणी पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
b_aabaa_baaa_aa_b_aa

 
 
 
 

12. उस्मानाबाद जिल्ह्याच्या विभाजनाने निर्माण झालेला नवीन जिल्हा कोणता ?

 
 
 
 

13. रोहितला मैदानातील हार सहन झाली नाही.
या वाक्यातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा

 
 
 
 

14. शब्दकोशामध्ये (Dictionary) खालीलपैकी कोणता शब्द शेवटी येईल ?
caddices
cadmiums
cadastre
caducous

 
 
 
 

15. √8 ची किंमत किती ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

8 thoughts on “Police Bharti Exam 150”

Leave a Reply to Srpf Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now