Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 185

1. पुढील बेरीज करा.
0.0077+0.707+0.07+7.7+0.007

 
 
 
 

2. …. ग्रामसभेचा अध्यक्ष असतो

 
 
 
 

3. मात्रा – या शब्दाचे अर्थ पर्यायात दिले आहे त्यातील लागू न होणारा अर्थ निवडा.

 
 
 
 

4. 350 चे 0.5 टक्के किती ?

 
 
 
 

5. केसरी रंगाची साडी माधुरीला शोभून दिसते. – या वाक्यातील विधेय ओळखा.

 
 
 
 

6. बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा पहिला टप्पा कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला.

 
 
 
 

7. शब्दशक्ती ओळखा.
आम्ही काल बासमती तांदूळ खरेदी केला.

 
 
 
 

8. एक गाडी 10 मिनिटात 6.5 किमी अंतर पार करते तर तिचा ताशी वेग किती ?

 
 
 
 

9. 21 जून हा दिवस …. योग दिवस म्हणून साजरा केला जातो

 
 
 
 

10. चौकोनी चिरा म्हणजे काय ?

 
 
 
 

11. DOWN : 16225529196 : : ? : 324181196

 
 
 
 

12. 3 33 333 3333 …. या संख्या मालिकेतील 8 संख्या घेऊन त्यांची बेरीज केली असता त्या बेरीजेतील दशक स्थानचा अंक कोणता असेल ?

 
 
 
 

13. पुढील श्रेणी पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
cab_accabbac_ab_accabbac

 
 
 
 

14. दिलेल्या संख्या मालिकेत किती वेळा सम संख्येनंतर लगेचच विषम संख्या आली आहे ?
4231345746239863542769123586

 
 
 
 

15. जय पूर्वेला चालतो आहे तो डावीकडे वळून चालायला लागला नंतर पुन्हा डावीकडे वळून चालायला लागला आता पुन्हा उजवीकडे वळून चालायला लागला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

5 thoughts on “Police Bharti Exam 185”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!