Police Bharti Exam 185

1. 3 33 333 3333 …. या संख्या मालिकेतील 8 संख्या घेऊन त्यांची बेरीज केली असता त्या बेरीजेतील दशक स्थानचा अंक कोणता असेल ?

 
 
 
 

2. शब्दशक्ती ओळखा.
आम्ही काल बासमती तांदूळ खरेदी केला.

 
 
 
 

3. 21 जून हा दिवस …. योग दिवस म्हणून साजरा केला जातो

 
 
 
 

4. पुढील श्रेणी पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
cab_accabbac_ab_accabbac

 
 
 
 

5. चौकोनी चिरा म्हणजे काय ?

 
 
 
 

6. बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा पहिला टप्पा कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला.

 
 
 
 

7. दिलेल्या संख्या मालिकेत किती वेळा सम संख्येनंतर लगेचच विषम संख्या आली आहे ?
4231345746239863542769123586

 
 
 
 

8. एक गाडी 10 मिनिटात 6.5 किमी अंतर पार करते तर तिचा ताशी वेग किती ?

 
 
 
 

9. जय पूर्वेला चालतो आहे तो डावीकडे वळून चालायला लागला नंतर पुन्हा डावीकडे वळून चालायला लागला आता पुन्हा उजवीकडे वळून चालायला लागला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल ?

 
 
 
 

10. मात्रा – या शब्दाचे अर्थ पर्यायात दिले आहे त्यातील लागू न होणारा अर्थ निवडा.

 
 
 
 

11. 350 चे 0.5 टक्के किती ?

 
 
 
 

12. केसरी रंगाची साडी माधुरीला शोभून दिसते. – या वाक्यातील विधेय ओळखा.

 
 
 
 

13. …. ग्रामसभेचा अध्यक्ष असतो

 
 
 
 

14. DOWN : 16225529196 : : ? : 324181196

 
 
 
 

15. पुढील बेरीज करा.
0.0077+0.707+0.07+7.7+0.007

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

5 thoughts on “Police Bharti Exam 185”

Leave a Reply to Shubham Gunjal Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now