Police Bharti Exam 185

1. दिलेल्या संख्या मालिकेत किती वेळा सम संख्येनंतर लगेचच विषम संख्या आली आहे ?
4231345746239863542769123586

 
 
 
 

2. एक गाडी 10 मिनिटात 6.5 किमी अंतर पार करते तर तिचा ताशी वेग किती ?

 
 
 
 

3. पुढील बेरीज करा.
0.0077+0.707+0.07+7.7+0.007

 
 
 
 

4. …. ग्रामसभेचा अध्यक्ष असतो

 
 
 
 

5. पुढील श्रेणी पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
cab_accabbac_ab_accabbac

 
 
 
 

6. बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा पहिला टप्पा कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला.

 
 
 
 

7. 21 जून हा दिवस …. योग दिवस म्हणून साजरा केला जातो

 
 
 
 

8. केसरी रंगाची साडी माधुरीला शोभून दिसते. – या वाक्यातील विधेय ओळखा.

 
 
 
 

9. चौकोनी चिरा म्हणजे काय ?

 
 
 
 

10. शब्दशक्ती ओळखा.
आम्ही काल बासमती तांदूळ खरेदी केला.

 
 
 
 

11. जय पूर्वेला चालतो आहे तो डावीकडे वळून चालायला लागला नंतर पुन्हा डावीकडे वळून चालायला लागला आता पुन्हा उजवीकडे वळून चालायला लागला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल ?

 
 
 
 

12. 350 चे 0.5 टक्के किती ?

 
 
 
 

13. मात्रा – या शब्दाचे अर्थ पर्यायात दिले आहे त्यातील लागू न होणारा अर्थ निवडा.

 
 
 
 

14. 3 33 333 3333 …. या संख्या मालिकेतील 8 संख्या घेऊन त्यांची बेरीज केली असता त्या बेरीजेतील दशक स्थानचा अंक कोणता असेल ?

 
 
 
 

15. DOWN : 16225529196 : : ? : 324181196

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

5 thoughts on “Police Bharti Exam 185”

Leave a Reply to Pratiraj Parkhe Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now