Police Bharti Exam 193

1. आज शनिवार आहे परवा 24 तारीख होती तर चार दिवसानंतर येणाऱ्या दिवसाची तारीख व वार काय असेल ?

 
 
 
 

2. एंटोमोलॉजी हे खालीलपैकी कशाचे शास्त्र आहे?

 
 
 
 

3. मोर : ? : घुबड : घुत्कार

 
 
 
 

4. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
आडाखे बांधणे

 
 
 
 

5. पहिल्या दोन शब्दातील संबंध ओळखून दिलेल्या पर्यायातून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा शब्द शोधा.
गुरू : ग्रह : : ? : तारा

 
 
 
 

6. ….. या वायूचे प्रमाण बायोगॅसमध्ये जास्त प्रमाणात असते.

 
 
 
 

7. 27 रोपट्यांची किंमत 405 रुपये आहे तर 15 रोपट्यांची किंमत किती ?

 
 
 
 

8. पुढील शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ते सांगा. – पापपुण्य

 
 
 
 

9. दिलेली मालिका पूर्ण करा.
ap cr et ? ix kz

 
 
 
 

10. पुस्तकाची 1/7 पाने वाचल्यानंतर 600 पाने शिल्लक असल्यास पुस्तकाला एकूण पाने किती ?

 
 
 
 

11. एका आयताची परिमिती 120 से.मी.आहे त्या आयताची रुंदी 27 से.मी. असेल तर त्या आयताची लांबी किती ?

 
 
 
 

12. रूपांतर हा शब्द कोणता ‘संधी’ प्रकार आहे ?

 
 
 
 

13. जर 529 × 121 = 64009
तर 

 
 
 
 

14. 10 मुले 10 मिनिटात 10 चॉकलेट खातात तर 20 मुले 20 मिनिटात किती चॉकलेट खातील ?

 
 
 
 

15. कोल्हापूर जिल्ह्यातील गुळाची बाजारपेठ म्हणून कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

9 thoughts on “Police Bharti Exam 193”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!