Police Bharti Exam 193

1. 10 मुले 10 मिनिटात 10 चॉकलेट खातात तर 20 मुले 20 मिनिटात किती चॉकलेट खातील ?

 
 
 
 

2. एका आयताची परिमिती 120 से.मी.आहे त्या आयताची रुंदी 27 से.मी. असेल तर त्या आयताची लांबी किती ?

 
 
 
 

3. मोर : ? : घुबड : घुत्कार

 
 
 
 

4. पुस्तकाची 1/7 पाने वाचल्यानंतर 600 पाने शिल्लक असल्यास पुस्तकाला एकूण पाने किती ?

 
 
 
 

5. पहिल्या दोन शब्दातील संबंध ओळखून दिलेल्या पर्यायातून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा शब्द शोधा.
गुरू : ग्रह : : ? : तारा

 
 
 
 

6. जर 529 × 121 = 64009
तर 

 
 
 
 

7. पुढील शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ते सांगा. – पापपुण्य

 
 
 
 

8. एंटोमोलॉजी हे खालीलपैकी कशाचे शास्त्र आहे?

 
 
 
 

9. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
आडाखे बांधणे

 
 
 
 

10. ….. या वायूचे प्रमाण बायोगॅसमध्ये जास्त प्रमाणात असते.

 
 
 
 

11. रूपांतर हा शब्द कोणता ‘संधी’ प्रकार आहे ?

 
 
 
 

12. दिलेली मालिका पूर्ण करा.
ap cr et ? ix kz

 
 
 
 

13. आज शनिवार आहे परवा 24 तारीख होती तर चार दिवसानंतर येणाऱ्या दिवसाची तारीख व वार काय असेल ?

 
 
 
 

14. कोल्हापूर जिल्ह्यातील गुळाची बाजारपेठ म्हणून कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे?

 
 
 
 

15. 27 रोपट्यांची किंमत 405 रुपये आहे तर 15 रोपट्यांची किंमत किती ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

9 thoughts on “Police Bharti Exam 193”

Leave a Reply to Nilesh kumbhar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now