Police Bharti Exam 193

1. ….. या वायूचे प्रमाण बायोगॅसमध्ये जास्त प्रमाणात असते.

 
 
 
 

2. कोल्हापूर जिल्ह्यातील गुळाची बाजारपेठ म्हणून कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे?

 
 
 
 

3. जर 529 × 121 = 64009
तर 

 
 
 
 

4. पुस्तकाची 1/7 पाने वाचल्यानंतर 600 पाने शिल्लक असल्यास पुस्तकाला एकूण पाने किती ?

 
 
 
 

5. दिलेली मालिका पूर्ण करा.
ap cr et ? ix kz

 
 
 
 

6. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
आडाखे बांधणे

 
 
 
 

7. एंटोमोलॉजी हे खालीलपैकी कशाचे शास्त्र आहे?

 
 
 
 

8. एका आयताची परिमिती 120 से.मी.आहे त्या आयताची रुंदी 27 से.मी. असेल तर त्या आयताची लांबी किती ?

 
 
 
 

9. रूपांतर हा शब्द कोणता ‘संधी’ प्रकार आहे ?

 
 
 
 

10. मोर : ? : घुबड : घुत्कार

 
 
 
 

11. पुढील शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ते सांगा. – पापपुण्य

 
 
 
 

12. 10 मुले 10 मिनिटात 10 चॉकलेट खातात तर 20 मुले 20 मिनिटात किती चॉकलेट खातील ?

 
 
 
 

13. आज शनिवार आहे परवा 24 तारीख होती तर चार दिवसानंतर येणाऱ्या दिवसाची तारीख व वार काय असेल ?

 
 
 
 

14. 27 रोपट्यांची किंमत 405 रुपये आहे तर 15 रोपट्यांची किंमत किती ?

 
 
 
 

15. पहिल्या दोन शब्दातील संबंध ओळखून दिलेल्या पर्यायातून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा शब्द शोधा.
गुरू : ग्रह : : ? : तारा

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

9 thoughts on “Police Bharti Exam 193”

Leave a Reply to Nitin Devkar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now