Police Bharti Exam 34 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/08/2022 1. शुध्द शब्दांचा पर्याय निवडा. तूतारी गिता दीशा नीरद पुत्र गिरिजा दिर्घ ध्रूव जिवन टिका नाविन्य पक्षि2. एका धावण्याच्या शर्यतीत C हा B च्या बरोबरीने पण D च्या मागे पळत होता A हा D च्या पुढे पळत होता तर या स्पर्धेत विजयी कोण होईल ? C A D B3. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ? 42 – [(3)⁰]³ = ? 15 21 41 394. दोन संख्यांचे गुणोत्तर 9 : 11 आहे प्रत्येक संख्येत 7 मिळवल्यानंतर त्या संख्यांचे गुणोत्तर 17 : 20 होते तर त्या संख्या शोधा. 27 आणि 33 36 आणि 44 9 आणि 12 27 आणि 305. …. या वर्षाचा भारत सरकार कायदा भारतीय घटनात्मक विकासासाठी महत्त्वाचा होता 1933 1936 1935 19346. सारसरंजाम असणे – या वाक्प्रचाराचा अर्थ निवडा. सर्व साहित्य उपलब्ध असणे. सामर्थ्य पणाला लावणे. जेवायला वाढणे. पूर्ण स्वातंत्र्य मिळणे7. रांगेत जयश्रीचा दोन्हीं बाजूने नंबर 13 वा आहे तर रांगेत एकूण किती मुली असतील? 26 27 25 248. 26 च्या पुढील 12 वी विषम संख्या कोणती ? 43 51 49 479. अक्षरशत्रू ‘ या आलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा. निरक्षर अत्यंत मूर्ख माणूस अर्थ न कळता पाठांतर करणारा लबाड10. कोमलचे मामा नयनच्या वडिलांचे भाऊ आहे तर नयन ची आई कोमल ची कोण असेल ? मामी मावशी आत्या काकू11. 15 : 256 : : 18 : ? 361 324 289 40012. एक रिक्षा 3 सेकंदात 90 मी अंतर पार करते तर त्या रिक्षाचा ताशी वेग किती असेल ? 90 km/hr 108 km/hr 118 km/hr 90 km/hr13. वनभोजन गायरान तोंडपाठ – ह्या शब्दातील समास ओळखा. बहुव्रीही तत्पुरूष द्वंद्व अव्ययीभाव14. प्रवाशी भारतीय दिवस कधी साजरा करतात? 9 जानेवारी 12 जानेवारी 15 जानेवारी 6 जानेवारी15. सध्या राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य किती आहेत? 11 10 9 12 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
RAMESHWAR BARGE 19/08/2022 at 2:48 pmKhup chan ahe Sir tumchya ya praytane Ami nakki yes gheu15/13 Reply
14/15
Khup chhan test ahe sir thank you sir.
15
15 marks
13
8 mark
15/15
14
14/15
Khup chhan test ahe sir thank you sir.
13
14/15 भारी test
15/15
Khup chan ahe Sir tumchya ya praytane Ami nakki yes gheu
15/13
15/13
Khupach chan sir
11/15
12/15
15/15