Police Bharti Exam 34 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/08/2022 1. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ? 42 – [(3)⁰]³ = ? 39 21 15 412. एक रिक्षा 3 सेकंदात 90 मी अंतर पार करते तर त्या रिक्षाचा ताशी वेग किती असेल ? 90 km/hr 118 km/hr 90 km/hr 108 km/hr3. सध्या राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य किती आहेत? 12 9 11 104. 26 च्या पुढील 12 वी विषम संख्या कोणती ? 43 47 51 495. रांगेत जयश्रीचा दोन्हीं बाजूने नंबर 13 वा आहे तर रांगेत एकूण किती मुली असतील? 25 27 26 246. …. या वर्षाचा भारत सरकार कायदा भारतीय घटनात्मक विकासासाठी महत्त्वाचा होता 1936 1935 1934 19337. दोन संख्यांचे गुणोत्तर 9 : 11 आहे प्रत्येक संख्येत 7 मिळवल्यानंतर त्या संख्यांचे गुणोत्तर 17 : 20 होते तर त्या संख्या शोधा. 27 आणि 33 9 आणि 12 27 आणि 30 36 आणि 448. वनभोजन गायरान तोंडपाठ – ह्या शब्दातील समास ओळखा. बहुव्रीही तत्पुरूष द्वंद्व अव्ययीभाव9. कोमलचे मामा नयनच्या वडिलांचे भाऊ आहे तर नयन ची आई कोमल ची कोण असेल ? मामी आत्या मावशी काकू10. अक्षरशत्रू ‘ या आलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा. अर्थ न कळता पाठांतर करणारा अत्यंत मूर्ख माणूस लबाड निरक्षर11. 15 : 256 : : 18 : ? 324 400 289 36112. एका धावण्याच्या शर्यतीत C हा B च्या बरोबरीने पण D च्या मागे पळत होता A हा D च्या पुढे पळत होता तर या स्पर्धेत विजयी कोण होईल ? A C D B13. सारसरंजाम असणे – या वाक्प्रचाराचा अर्थ निवडा. पूर्ण स्वातंत्र्य मिळणे सर्व साहित्य उपलब्ध असणे. सामर्थ्य पणाला लावणे. जेवायला वाढणे.14. प्रवाशी भारतीय दिवस कधी साजरा करतात? 15 जानेवारी 12 जानेवारी 6 जानेवारी 9 जानेवारी15. शुध्द शब्दांचा पर्याय निवडा. नीरद पुत्र गिरिजा टिका नाविन्य पक्षि तूतारी गिता दीशा दिर्घ ध्रूव जिवन Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
RAMESHWAR BARGE 19/08/2022 at 2:48 pmKhup chan ahe Sir tumchya ya praytane Ami nakki yes gheu15/13 Reply
14/15
Khup chhan test ahe sir thank you sir.
15
15 marks
13
8 mark
15/15
14
14/15
Khup chhan test ahe sir thank you sir.
13
14/15 भारी test
15/15
Khup chan ahe Sir tumchya ya praytane Ami nakki yes gheu
15/13
15/13
Khupach chan sir
11/15
12/15
15/15