Police Bharti Exam 39

1. 4D 6F 8H 10J ?

 
 
 
 

2. गणिताला विज्ञान म्हटले विज्ञानाला मराठी म्हटले मराठीला अर्थशास्त्र म्हटले अर्थशास्त्राला भूगोल म्हटले तर व्याकरणाचे नियम कोणत्या विषयात असतील?

 
 
 
 

3. उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहेत असे जेथे दाखवले जाते तेथे …….. अलंकार होतो.

 
 
 
 

4. नाण्यांचा असतो –

 
 
 
 

5. पाच जणांचे सरासरी वय 18 Kg आहे त्यातील 27 Kg वजनाची व्यक्ती निघून गेली व त्या जागी नवीन व्यक्ती आली तर त्यांचे सरासरी वय 2 Kg ने वाढले तर नवीन आलेल्या व्यक्तीचे वजन किती असेल?

 
 
 
 

6. 2/0.05=?

 
 
 
 

7. खालील मालिकेतील चुकीचे पद निवडा.
9 13 19 27 36 49

 
 
 
 

8. पुढीलपैकी कोणत्या जोड शब्दात परस्परांचे विरुद्धार्थी शब्द आहेत ?

 
 
 
 

9. योग्य विधान निवडा.
विधान 1) सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध आहे.
विधान 2) बुध हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे.

 
 
 
 

10. दुहेरी अवतरण चिन्ह या विरामचिन्हाचा वापर लेखनात केव्हा करतात ?

 
 
 
 

11. सोडवा.
55555 + 555 + 55 + 5 = ?

 
 
 
 

12. 1 ते 50 मध्ये एकूण किती मुळ संख्या आहे?

 
 
 
 

13. खाली लयबद्ध अक्षरमालिकेतील रिकाम्या जागी कोणती अक्षरे येतील ते पर्यायातून निवडा.

abcc_bc_ab_cabc_abcc

 
 
 
 

14. खाली दिलेले सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
लोकटक सरोवर

 
 
 
 

15. खालीलपैकी कोणता आजार जीवाणूंमुळे होतो ?

 
 
 
 

Question 1 of 15मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

12 thoughts on “Police Bharti Exam 39”

  1. सर गणित आणि बुद्धिमत्ता शिवाय कोणते प्रश्न चुकले हे समजत नाही..कृपया करून चुकीचे उत्तर आणि बरोबर उत्तर दोन्ही समजले तर बरे होईल…!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!