Police Bharti Exam 39 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/08/2022 1. गणिताला विज्ञान म्हटले विज्ञानाला मराठी म्हटले मराठीला अर्थशास्त्र म्हटले अर्थशास्त्राला भूगोल म्हटले तर व्याकरणाचे नियम कोणत्या विषयात असतील? गणित भूगोल अर्थशास्त्र विज्ञान2. पुढीलपैकी कोणत्या जोड शब्दात परस्परांचे विरुद्धार्थी शब्द आहेत ? बारीकसारीक गुणगान जमाखर्च रितीरिवाज3. सोडवा. 55555 + 555 + 55 + 5 = ? 56115 57110 56170 561104. खाली दिलेले सरोवर कोणत्या राज्यात आहे ? लोकटक सरोवर महाराष्ट्र सिक्कीम मध्य प्रदेश मणिपूर5. उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहेत असे जेथे दाखवले जाते तेथे …….. अलंकार होतो. दृष्टांत अनन्वय उपमा रूपक6. 4D 6F 8H 10J ? 11M 11L 12K 12L7. खालील मालिकेतील चुकीचे पद निवडा. 9 13 19 27 36 49 19 36 13 498. 1 ते 50 मध्ये एकूण किती मुळ संख्या आहे? 21 16 15 179. दुहेरी अवतरण चिन्ह या विरामचिन्हाचा वापर लेखनात केव्हा करतात ? बोलता-बोलता विचार मालिका तुटल्यास. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्याकरता. लेखनात कुठेही वापरू शकतो. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास.10. नाण्यांचा असतो – खळखळाट घणघणाट खणखणाट छनछनाट11. खालीलपैकी कोणता आजार जीवाणूंमुळे होतो ? कावीळ क्षय कोरोना एड्स12. योग्य विधान निवडा. विधान 1) सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध आहे. विधान 2) बुध हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर13. खाली लयबद्ध अक्षरमालिकेतील रिकाम्या जागी कोणती अक्षरे येतील ते पर्यायातून निवडा.abcc_bc_ab_cabc_abcc abca accc acca acac14. 2/0.05=? 40 20 10 415. पाच जणांचे सरासरी वय 18 Kg आहे त्यातील 27 Kg वजनाची व्यक्ती निघून गेली व त्या जागी नवीन व्यक्ती आली तर त्यांचे सरासरी वय 2 Kg ने वाढले तर नवीन आलेल्या व्यक्तीचे वजन किती असेल? 33 Kg 27 Kg 40 Kg 37 Kg Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Akash 01/09/2022 at 1:46 pmसर गणित आणि बुद्धिमत्ता शिवाय कोणते प्रश्न चुकले हे समजत नाही..कृपया करून चुकीचे उत्तर आणि बरोबर उत्तर दोन्ही समजले तर बरे होईल…!! Reply
Very nice Quiz
15 marks
14/15
15/15
Pallavi bisen 14
13
12
8 mark
Rakesh maskare 13
12
13
सर गणित आणि बुद्धिमत्ता शिवाय कोणते प्रश्न चुकले हे समजत नाही..कृपया करून चुकीचे उत्तर आणि बरोबर उत्तर दोन्ही समजले तर बरे होईल…!!