Police Bharti Exam 39 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/08/2022 1. योग्य विधान निवडा. विधान 1) सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध आहे. विधान 2) बुध हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर2. खाली लयबद्ध अक्षरमालिकेतील रिकाम्या जागी कोणती अक्षरे येतील ते पर्यायातून निवडा.abcc_bc_ab_cabc_abcc accc acac abca acca3. 1 ते 50 मध्ये एकूण किती मुळ संख्या आहे? 17 16 15 214. उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहेत असे जेथे दाखवले जाते तेथे …….. अलंकार होतो. दृष्टांत रूपक अनन्वय उपमा5. 2/0.05=? 4 10 40 206. खालीलपैकी कोणता आजार जीवाणूंमुळे होतो ? कोरोना एड्स कावीळ क्षय7. गणिताला विज्ञान म्हटले विज्ञानाला मराठी म्हटले मराठीला अर्थशास्त्र म्हटले अर्थशास्त्राला भूगोल म्हटले तर व्याकरणाचे नियम कोणत्या विषयात असतील? अर्थशास्त्र विज्ञान गणित भूगोल8. दुहेरी अवतरण चिन्ह या विरामचिन्हाचा वापर लेखनात केव्हा करतात ? लेखनात कुठेही वापरू शकतो. बोलता-बोलता विचार मालिका तुटल्यास. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्याकरता.9. खालील मालिकेतील चुकीचे पद निवडा. 9 13 19 27 36 49 49 36 13 1910. सोडवा. 55555 + 555 + 55 + 5 = ? 56170 56110 56115 5711011. खाली दिलेले सरोवर कोणत्या राज्यात आहे ? लोकटक सरोवर मणिपूर महाराष्ट्र सिक्कीम मध्य प्रदेश12. पुढीलपैकी कोणत्या जोड शब्दात परस्परांचे विरुद्धार्थी शब्द आहेत ? जमाखर्च गुणगान बारीकसारीक रितीरिवाज13. 4D 6F 8H 10J ? 12K 12L 11L 11M14. पाच जणांचे सरासरी वय 18 Kg आहे त्यातील 27 Kg वजनाची व्यक्ती निघून गेली व त्या जागी नवीन व्यक्ती आली तर त्यांचे सरासरी वय 2 Kg ने वाढले तर नवीन आलेल्या व्यक्तीचे वजन किती असेल? 40 Kg 33 Kg 37 Kg 27 Kg15. नाण्यांचा असतो – खणखणाट छनछनाट घणघणाट खळखळाट Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Akash 01/09/2022 at 1:46 pmसर गणित आणि बुद्धिमत्ता शिवाय कोणते प्रश्न चुकले हे समजत नाही..कृपया करून चुकीचे उत्तर आणि बरोबर उत्तर दोन्ही समजले तर बरे होईल…!! Reply
Very nice Quiz
15 marks
14/15
15/15
Pallavi bisen 14
13
12
8 mark
Rakesh maskare 13
12
13
सर गणित आणि बुद्धिमत्ता शिवाय कोणते प्रश्न चुकले हे समजत नाही..कृपया करून चुकीचे उत्तर आणि बरोबर उत्तर दोन्ही समजले तर बरे होईल…!!