Police Bharti Exam 44

1. माहिती अधिकारात ( माहिती अधिकार कलम 2005) मागवलेली माहिती किती दिवसात द्यावी लागते ?

 
 
 
 

2. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज व्यवस्था 1 मे …….. पासून अमलात आली आहे.

 
 
 
 

3. उच्छेद – योग्य संधी विग्रह ओळखा.

 
 
 
 

4. विजोड पर्याय ओळखा.

 
 
 
 

5. झेंडूची फुले हा कविता संग्रह कोणाचा आहे ?

 
 
 
 

6. जर पश्चिम दिशा वायव्य झाली तर ईशान्य दिशेस कोणती दिशा येईल?

 
 
 
 

7. शब्द म्हणजे काय ?

 
 
 
 

8. दिलेल्या संख्यांची सरासरी किती?
( 25 29 18 57 31 )

 
 
 
 

9. ताशी 144 km/hr वेगाने जाणारी 400 मी लांबीची आगगाडी एक बोगदा 15 सेकंदात पार करते तर बोगद्याची लांबी किती मीटर आहे?

 
 
 
 

10. भिन्न संख्या ओळखा.
16. 25. 39. 49. 64 81

 
 
 
 

11. भुजंगप्रयात या वृत्ताचे गण आहेत –

 
 
 
 

12. 8 सेमी बाजू असलेल्या घनाचे पृष्ठफळ किती?

 
 
 
 

13. महाराष्ट्रातील …….. हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे.

 
 
 
 

14. प्रवीण घराकडे तोंड करून उभा आहे त्याच्या डाव्या बाजूला दक्षिण दिशा आहे तो एक वेळा काटकोनात उजवीकडे वळला आता घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे?

 
 
 
 

15. परवा शुक्रवार असेल तर दोन दिवसापूर्वी कोणता वार होता ?

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

11 thoughts on “Police Bharti Exam 44”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now