Police Bharti Exam 44 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/08/2022 1. शब्द म्हणजे काय ? ठराविक क्रमाने आलेला अर्थपूर्ण अक्षरसमुह ठराविक क्रमाने आलेला अर्थपूर्ण शब्दसमुह ठराविक क्रमाने आलेला अर्थपूर्ण अंकसमुह यापैकी नाही 2. प्रवीण घराकडे तोंड करून उभा आहे त्याच्या डाव्या बाजूला दक्षिण दिशा आहे तो एक वेळा काटकोनात उजवीकडे वळला आता घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे? डाव्या उजव्या पुढच्या मागच्या 3. माहिती अधिकारात ( माहिती अधिकार कलम 2005) मागवलेली माहिती किती दिवसात द्यावी लागते ? 30 दिवस 21 दिवस 15 दिवस 12 दिवस 4. झेंडूची फुले हा कविता संग्रह कोणाचा आहे ? महादेवी वर्मा बाळकृष्ण बोरकर विजय तेंडुलकर प्रल्हाद केशव अत्रे 5. 8 सेमी बाजू असलेल्या घनाचे पृष्ठफळ किती? 324 सेमी² 512 सेमी² 384 सेमी² 348 सेमी² 6. महाराष्ट्रातील …….. हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. नाशिक पुणे अहमदनगर सोलापूर 7. भिन्न संख्या ओळखा. 16. 25. 39. 49. 64 81 49 39 16 81 8. विजोड पर्याय ओळखा. NO LK QR TU 9. भुजंगप्रयात या वृत्ताचे गण आहेत – य ग म ग य य य य त त ज ग ग म स ज स त त ग 10. जर पश्चिम दिशा वायव्य झाली तर ईशान्य दिशेस कोणती दिशा येईल? दक्षिण आग्नेय पूर्व उत्तर 11. परवा शुक्रवार असेल तर दोन दिवसापूर्वी कोणता वार होता ? गुरुवार सोमवार रविवार बुधवार 12. ताशी 144 km/hr वेगाने जाणारी 400 मी लांबीची आगगाडी एक बोगदा 15 सेकंदात पार करते तर बोगद्याची लांबी किती मीटर आहे? 240 मी 180 मी 200 मी 300 मी 13. उच्छेद – योग्य संधी विग्रह ओळखा. उत् + छेद उद् + छेद ऊत् + छेद उ + त्छेद 14. दिलेल्या संख्यांची सरासरी किती? ( 25 29 18 57 31 ) 32 160 30 22 15. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज व्यवस्था 1 मे …….. पासून अमलात आली आहे. 1960 1962 1958 1950 Loading … Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
12/15
9
14/15
13
11 marks
Pallavi Bisen
12/15
Rakesh maskare 13
10/15 galtti zali sir
13
13/15
9 mark