Police Bharti Exam 44 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/08/2022 1. भुजंगप्रयात या वृत्ताचे गण आहेत – म स ज स त त ग य य य य त त ज ग ग य ग म ग2. महाराष्ट्रातील …….. हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. अहमदनगर सोलापूर पुणे नाशिक3. 8 सेमी बाजू असलेल्या घनाचे पृष्ठफळ किती? 384 सेमी² 348 सेमी² 324 सेमी² 512 सेमी²4. झेंडूची फुले हा कविता संग्रह कोणाचा आहे ? महादेवी वर्मा विजय तेंडुलकर बाळकृष्ण बोरकर प्रल्हाद केशव अत्रे5. भिन्न संख्या ओळखा. 16. 25. 39. 49. 64 81 49 39 16 816. प्रवीण घराकडे तोंड करून उभा आहे त्याच्या डाव्या बाजूला दक्षिण दिशा आहे तो एक वेळा काटकोनात उजवीकडे वळला आता घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे? उजव्या मागच्या पुढच्या डाव्या7. विजोड पर्याय ओळखा. TU LK QR NO8. उच्छेद – योग्य संधी विग्रह ओळखा. उ + त्छेद ऊत् + छेद उद् + छेद उत् + छेद9. परवा शुक्रवार असेल तर दोन दिवसापूर्वी कोणता वार होता ? सोमवार रविवार बुधवार गुरुवार10. जर पश्चिम दिशा वायव्य झाली तर ईशान्य दिशेस कोणती दिशा येईल? दक्षिण पूर्व उत्तर आग्नेय11. दिलेल्या संख्यांची सरासरी किती? ( 25 29 18 57 31 ) 32 30 160 2212. ताशी 144 km/hr वेगाने जाणारी 400 मी लांबीची आगगाडी एक बोगदा 15 सेकंदात पार करते तर बोगद्याची लांबी किती मीटर आहे? 180 मी 200 मी 300 मी 240 मी13. शब्द म्हणजे काय ? ठराविक क्रमाने आलेला अर्थपूर्ण अक्षरसमुह ठराविक क्रमाने आलेला अर्थपूर्ण शब्दसमुह ठराविक क्रमाने आलेला अर्थपूर्ण अंकसमुह यापैकी नाही14. माहिती अधिकारात ( माहिती अधिकार कलम 2005) मागवलेली माहिती किती दिवसात द्यावी लागते ? 12 दिवस 21 दिवस 15 दिवस 30 दिवस15. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज व्यवस्था 1 मे …….. पासून अमलात आली आहे. 1958 1960 1962 1950 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
12/15
9
14/15
13
11 marks
Pallavi Bisen
12/15
Rakesh maskare 13
10/15 galtti zali sir
13
13/15
9 mark